IMPIMP

Food Which Makes Muscles Strong | मांसपेशींसाठी पॉवरबँक आहेत हे ५ फूड्स, शरीराला मिळते जबरदस्त एनर्जी

by nagesh
Food Which Makes Muscles Strong | these food makes body muscles strong from tiredness and weakness

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Food Which Makes Muscles Strong | थकवा, काही पावले चालल्यावर लागणारी धाप आणि शारीरिक कमजोरी ही आजकाल लोकांसाठी सर्वात मोठी समस्या बनली आहे. थोडेसे शारीरिक काम केले की तरुणांचा श्वास फुलतो. फास्ट फूड (Food Which Makes Muscles Strong) हेदेखील यामागील मोठे कारण मानले जाते. ते शरीराला कोणताही फायदा देत नाहीत, परंतु हळूहळू शरीर कमकुवत करते (How to Make Body Strong).

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हाडे आणि स्नायू कमकुवत होणे, रक्ताची कमतरता यांसारख्या समस्या वृद्धापकाळात चिंतेचा विषय होत्या, आता तारुण्यातसुद्धा याचा त्रास होऊ लागला आहे. अन्नातील भेसळ हेदेखील याचे एक मोठे कारण आहे, ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. त्यामुळे केवळ ईम्युन सिस्टीम बिघडत नाही, तर आजारही शरीरात घर करत आहेत.

 

शरीरातील ही कमजोरी कशी दूर करायची ते जाणून घेऊया. यासाठी महागडी उत्पादने खरेदी करण्याची गरज नाही. घरात असलेल्या वस्तूंनीच तुम्ही शारीरिक कमजोरी दूर करू शकता. (Food Which Makes Muscles Strong)

 

१. केळी
पोटॅशियम युक्त केळी शरीराला ताकद देतात. तसेच सूज, पेटके आणि स्नायू दुखणेदेखील दूर करते. व्यायाम करत असलेल्यांनी केळी दुधासोबत खावी. पोटॅशियम ग्लायकोजेनच्या मदतीने स्नायूंमध्ये प्रोटीन वाढतात.

२. रताळे
यात कमी कॅलरीज आणि जास्त कर्बोदके असतात. व्यायाम करत असलेल्यांनी रताळी खावी.
त्यामुळे व्यायामादरम्यान शरीराला ऊर्जा मिळते. त्यामध्ये फायबरही भरपूर असते.
यासोबतच ते भूक नियंत्रित करण्यासाठी आणि फॅट बर्न करण्यातही उपयुक्त आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

३. ओट्स
बायोटिन, झिंक, आयर्न, फॉलिक अ‍ॅसिड, थायामिन, व्हिटॅमिन ईने युक्त ओट्स पचनसंस्था निरोगी ठेवतात.
यामुळे शरीराला निरोगी कार्बोहायड्रेट्स आणि फायबर देखील मिळतात.

 

४. नट्स
अक्रोड, बदाम, काजू यांसारख्या नट्समध्ये हेल्दी फॅट आणि प्रोटीन असते.
ज्या लोकांचे स्नायू कमकुवत आहेत त्यांनी याचे सेवन अवश्य करावे. ते कधीही खाता येते.
जर तुम्हाला अधिक फायदे हवे असतील तर तुम्ही ते भिजवून खावे.

 

Web Title :- Food Which Makes Muscles Strong | these food makes body muscles strong from tiredness and weakness

 

हे देखील वाचा :

MVA Mahamorcha | अखेर पोलिसांनी महामोर्चाला दिली परवानगी, शरद पवार म्हणाले- ‘एकनाथ शिंदेंनी सांगितले होते…’

Vivek Oberoi | ऐश्वर्या राय आणि अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्या नात्याबद्दल अखेर विवेकने केला ‘हा’ मोठा खुलासा

Sushma Andhare | ‘मी पक्षाने सांगितले, तर राजीनामा देण्यास तयार आहे, पण…’ – सुषमा अंधारे

 

Related Posts