IMPIMP

Gold Price Today | खूशखबर ! लग्नसराईतही सोन्या-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

by nagesh
Gold Prices Today | fall to near lowest in 2 months silver down at multi year low

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Price Today | गेल्या दोन महिन्यात सोन्याचा दर (Gold Price Today) घटत असताना पाहायला मिळालं. ऐण सनात सोन्याचा दर कमी होता. आजही लग्नसराईच्या सीजनमध्ये सोन्याचा भाव उतरला आहे. एकीकडे मागणी वाढलीय. तर दुसरीकडे सोन्याचा भाव घसरला आहे. आज (मंगळवारी) सोन्याच्या किंमतीत (Gold Price) 0.05 टक्क्यांनी घसरण होऊन 47,890 रुपये प्रति तोळा पर्यंत ट्रेड करत आहे. तसेच चांदीच्या भावातही (Silver Price) घसरण झाली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर (Gold Silver Price) उतरत आहेत. त्यामुळे यंदा लग्नसराईच्या सीजनमध्ये सोन्याचा भाव कमी आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी एक खूशखबर आहे. सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ही एक योग्य वेळ आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव कमी आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात (MCX) वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत (Gold Price Today) 56,200 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती. आज सोन्याचा दर सुमारे 8310 रुपयांनी कमी आहे. म्हणजे सोनं स्वस्त झालं आहे.

 

काय आहे सोन्या-चांदीचा भाव?

आजचा सोन्याचा दर – 47,890 रुपये (प्रति तोळा)

आजचा चांदीचा दर – 61,221 रुपये (प्रति किलो)

 

दरम्यान, ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात.
या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.
या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात.
तसेच, सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता.
यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल,

 

Web Title :- Gold Price Today | gold and silver price declined today on 7th december gold rate down by 8310 rs per 10 gram from record high

 

हे देखील वाचा :

Omicron Variant in Maharashtra | ‘…तरच महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय होईल’; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टच सांगितलं

Aba Bagul | मिळकत कराच्या अभय योजनेला काँग्रेसचा विरोध, काँग्रेस नेते आबा बागूल यांचा सत्ताधारी आणि प्रशासनावर हल्लाबोल

Online Instant Loan घेण्यात महत्वाची आहे आधार कार्डची भूमिका, सहज होते e-KYC ची प्रक्रिया पूर्ण

 

Related Posts