IMPIMP

Online Instant Loan घेण्यात महत्वाची आहे आधार कार्डची भूमिका, सहज होते e-KYC ची प्रक्रिया पूर्ण

by nagesh
Instant Quick Online Loan | instant loan quick loan get instant loan online loan personal loans

नवी दिल्ली : वृत्तसंस्था इन्स्टंट पर्सनल कर्जासाठी ऑनलाइन अर्ज (Online Instant Loan) करताना आधार कार्ड (Aadhaar Card) एक अनिवार्य कागदपत्र मानले जाते. आधार कार्डने ई-केवायसी पडताळणीद्वारे सुलभ ई-केवायसीच्या माध्यमातून पडताळणी करण्याची पेपरलेस प्रक्रिया दिली आहे. इन्स्टंट लोन ऑनलाइन अर्ज (Online Instant Loan) जामीनदार (Guarantor) आणि बिगर जामीनदार (Non Guarantor), दोन्ही प्रकारच्या कर्जासाठी करता येऊ शकते. ज्यासाठी आधार कार्ड एक महत्वाचे ई-केवायसी कागदपत्र आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

इन्स्टंट ऑनलाइन लोन काय आहे?
इन्स्टंट लोन विविध उद्देशांसाठी घेतले जाते. ही वेगवान प्रक्रिया असून कंपनीचे अ‍ॅप किंवा वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागतो. यामध्ये केवायसी कागदत्र योग्य असतील तर ऑनलाइन ताबडतोब मंजूरी मिळते. मात्र आधार कार्ड नसेल तर लोन मिळणार नाही. (Online Instant Loan)

इन्स्टंट लोनसाठी आधार कार्डचे फायदे

– आधार कार्ड नागरिकत्व आणि ओळखीचा एक सुरक्षित आणि सत्य पुरवा आहे.

आधार कार्ड पडताळणी पेपरलेस प्रक्रिया इन्स्टंट लोन सोपे बनवते.

या कागदपत्राचा वापर जन्म तारीख, फोटो, पत्ता, नागरिकत्व इ. साठी होतो.

ताबडतोब परिणामासाठी आधार कार्ड ई-केवायसी पडताळणी रियल-टाइम होते.

आधार कार्ड मोबाइल नंबरसोबत लिंक असल्याने प्रक्रिया सोपी होते.

आधार कार्डवरून इन्स्टंट लोनसाठी असा करा ऑनलाइन अर्ज

प्रथम अँड्रॉईड फोनवर गुगल प्ले स्टोअरवरून विश्वसनीय लोन अ‍ॅप इन्स्टॉल करा.

फोन आणि ईमेल आयडीचा वापर करून रजिस्टर करा.

e-KYC पडताळणीसाठी आधार नंबर आणि पॅन कार्ड नंबर टाका.

अर्ज भरा आणि व्यक्तीगत / व्यवसायिक माहिती द्या.

नंतर माहितीची पडताळणी होईल. पात्रतेनुसार लोन ऑफर सांगितली जाईल.

लोन ऑफरनंतर लोनचा उद्देश सांगा, कर्जाची रक्कम निवडा.

एका ठराविक कालावधित लोन मिळेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

Web Title :- Online Instant Loan | aadhaar card is a valuable document to avail instant loan know complete process

 

हे देखील वाचा :

Ashok Godse | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष थोर गणेश भक्त अशोक गोडसे यांचं निधन

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 17 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

ITR Filing Rules For Senior Citizen | 75 वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांना भरावा लागणार नाही आयटीआर, जाणून घ्या नियम

 

Related Posts