IMPIMP

Gold Price Today | सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या किंमतीत ‘तेजी’, जाणून घ्या आजचा नवीन दर

by nagesh
Gold Silver Rate | gold silver rate gold price down silver rate decline gold jewellery gold coin rate

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  Gold Price Today | सोने-चांदीच्या किंमतीत तेजी सुरूच आहे. सणासुदीच्या काळामुळे किमतीमध्ये पुढेही तेजी कायम राहण्याचा अंदाज आहे. 24 ऑक्टोबरला 22-कॅरेट सोन्याची किंमत 46,650 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. तर, 25 ऑक्टोबर म्हणजे आज 10 ग्रॅम 22-कॅरेट
सोने 46,660 रुपयांना विकले जात आहे. जे कालच्या व्यवहाराच्या दरापेक्षा 10 रुपये जास्त (Gold Price Today) आहे.

 

याशिवाय चांदीच्या दराबाबत बोलायचे तर काल 24 ऑक्टोबरला चांदीच्या व्यवहाराचा भाव 65,600 प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर होता आणि आज त्याची किंमत वाढून 66,000 प्रति किलोग्रॅम झाली आहे. म्हणजे आज चांदीच्या किमतीत 400 रुपयांनी वाढली आहे. उत्पादन शुल्क (Excise Duty), राज्य कर (State taxes) आणि मेकिंग चार्जमुळे सोने-चांदीच्या दागिन्याची किंमत संपूर्ण भारतात वेगवेगळी (Gold Price Today) असते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर

नवी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किमत 46,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीची किंमत 66000 रुपये प्रति किलोवर आहे.
मुंबईत 22 कॅरेट सोने 46,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 66000 रुपये प्रति किलो आहे.
कोलकातामध्ये सोने 47,010 रुपये आणि बेंगळुरुमध्ये 44,760 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
तर चेन्नईत 22 कॅरेट सोन्याची किंमत (Gold Price Today) 45,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 

Web Title :- Gold Price Today | gold price today gold and silver prices rise in the festive season know what is going on today 25 oct 2021

 

हे देखील वाचा :

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; ‘द गेम चेंजर्स’ संघाने उद्घाटनाचा दिवस गाजवला

Sovereign Gold Bond | पुढील 5 दिवसांपर्यंत ‘स्वस्त’ सोने खरेदी करण्याची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या दर

Pune Navale Bridge | नवले पूलाची समस्या सोडविण्यासाठी पुणे महापालिका उचलणार ‘हे’ पाऊल, महापौरांनी दिले आदेश

MSRTC | ऐन दिवाळीत एसटीच्या तिकीट दरात तब्बल 17 टक्क्यांची वाढ !

 

Related Posts