IMPIMP

MSRTC | ऐन दिवाळीत एसटीच्या तिकीट दरात तब्बल 17 टक्क्यांची वाढ !

by nagesh
ST Bus travelling stop in Pune! All ST workers on strike

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  MSRTC | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ maharashtra state road transport corporation (MSRTC) अर्थात एसटीच्या (ST) तिकीट दरात आता वाढ झाली आहे. (मंगळवारी) दि. 26 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात एसटीच्या दरामध्ये 17 टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे. खरंतर ऐन दिवाळीत एसटी तिकिटाच्या दरात (Ticket rates) वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

 

गेल्या काही महिन्यापांसून महाराष्ट्रात इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याचाही फटका एसटीला (ST) बसला आहे.
दरम्यान, ३ महिन्यांपुर्वी एसटी महामंडळाने (MSRTC) राज्य शासनाकडे (Maharashtra Government) तिकीट वाढीचा प्रस्ताव सादर केला होता.
तर या एसटीच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर एसटीच्या तिकीट दरात वाढ होण्याचा मार्ग मोकळा झाला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दरम्यान, कोरोनाच्या काळातही एसटीला अधिक झळ सोसावी लागली आहे. त्यामुळे राज्यातील परिवहन बस तोट्यात होती.
कर्मचाऱ्यांच्या पगार देखील टाईमनुसार होत नव्हता.
तसेच, ज्या प्रमाणात डीझेलच्या किंमती वाढल्या होत्या त्याप्रमाणात तिकीट दर वाढले नव्हते.
यासाठी एसटी प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी राज्य सरकारकडे तिकीट दरवाढीचा प्रस्ताव पाठवला होता.
त्याला सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे मंगळवारपासून (26 ऑक्टोबर) एसटीच्या तिकीट दरात वाढ होणार आहे.

 

Web Title : MSRTC | st bus travelling became expensive 17 percent increase ticket prices maharashtra state road transport corporation

 

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 55 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Aryan Khan Drugs Case | ‘मी समीर वानखेडेंना ओळखत नाही, आर्यननेच फोन करण्याची विनंती केली होती’; माझ्या जीवाला धोका’, किरण गोसावीचा खुलासा

Pankaja Munde | मोठ्या हेल्थ सेंटरमध्ये देखील गरीबांना माफक दरात सेवा मिळावी – पंकजा मुंडे

 

Related Posts