IMPIMP

Gold Price Today | सोन्याच्या दरात आली तेजी, आज किती रूपयांनी महागले 1 तोळा सोने, जाणून घ्या

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 18 april 2022

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात (Gold Price Today) वेगाने चढ-उतार सुरू आहे. अशावेळी तुम्ही खरेदीचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दिवाळीला सोन्यात जोरदार विक्री झाली. सणासुदीचा काळ संपल्यानंतर आता लग्नसराई सुरू झाली आहे. अशावेळी सोने-चांदीच्या दराला वाढलेल्या (Gold Price Today) मागणीचा पाठींबा मिळत आहे. सोने पुन्हा एकदा हळुहळु 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दराकडे चालले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज डिसेंबर डिलिव्हरीच्या सोन्याच्या दरात 0.11 टक्के तेजी नोंदली गेली आहे. तर चांदीचा दर (Silver price) 0.50 टक्के घसरणीसह व्यवहार करत आहे.

जाणून घ्या काय आहे सोने-चांदीचा दर  

ऑक्टोबर डिलिव्हरी सोन्याचा दर आज 0.11 टक्के घसरणीसह 49,350 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर आहे. तर आजच्या व्यवहारात चांदी 0.50 टक्के घसरली. आज 1 किलो चांदीचा दर 66,895 रुपये आहे. (Gold Price Today)

 

Web Title: gold price today jump silver rate also rises check 22k gold rate

 

हे देखील वाचा :

Drinking Water And Health | जाणून घ्या आरोग्यासाठी केव्हा, का आणि किती पाणी पिणे आवश्यक

Ovarian Cancer | ‘या’ गोष्टी वाढवू शकतात कॅन्सरचा धोका, अंडे आणि कॉफी आवडणार्‍यांनी सुद्धा व्हावे सावध; जाणून घ्या

MCED Recruitment 2021 | महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र इथे 100 जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts