IMPIMP

MCED Recruitment 2021 | महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र इथे 100 जागांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर

by nagesh
mced recruitment 2021 openings for training program organizer posts apply here

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MCED Recruitment 2021 | महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (Maharashtra Center For Entrepreneurship Development) इथे लवकरच भरती घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी (MCED Recruitment 2021) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पदे – एकूण 100 जागा

– कार्यक्रम आयोजक (Training Program Organizer)

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

– या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये शिक्षण असणं आवश्यक आहे.

– प्रशिक्षण आयोजनाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

– अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

ही कागदपत्रे आवश्यक –

– Resume (बायोडेटा) 10 वी, 12 वी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो.

 

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 15 ते 24 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/17tolLPOABmHUhPHGo-sNy0s5njUfOD4z/view

अर्ज करण्यासाठी – https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScLdM7KoaLyeHvBc0BpiPAFDQDfI-jpa-PVawZ21zY2svYKvw/viewform

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :-  mced recruitment 2021 openings for training program organizer posts apply here

 

हे देखील वाचा :

Salman Khurshid | अयोध्येवरील पुस्तकावरून काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या घरावर दगडफेक आणि जाळपोळ

Mouni Roy | पांढऱ्या रंगाची बिकनी परिधान करुन स्विमींगपूलमध्ये उतरली मौनी राॅय; अभिनेत्रीच्या हॉट अ‍ॅन्ड बोल्ड अंदाजानं इंटरनेटवर लावली आग

Mayor Kishori Pednekar | किशोरी पेडणेकरांचा कंगनाला टोला; म्हणाल्या – ‘प्लास्टिकच्या घोड्यावर बसून सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री देणे हिंदुस्थानचा अपमान’

 

Related Posts