IMPIMP

Gold Silver Price Today | 5 महिन्यानंतर सोन्याचा भाव 50 हजार पार, चांदीही वधारली; जाणून घ्या

by nagesh
Gold Price | gold price weekly 5 to 9 September know the new rates

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Gold Silver Price Today | मागील काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) वारंवार घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सततच्या घसरणीने सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनीही मोठ्या प्रमाणात पंसती दिली होती. दरम्यान, पाच महिन्यानंतर सोन्याच्या भावात आज (शुक्रवारी) वाढती पातळी गाठल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभुमीवर सोन्याच्या किंमतीने (Gold) 50 हजाराचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर चांदीचा भाव (Silver) 67 हजार प्रति किलोच्या पुढे टप्पा ओलांडला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

गेल्या चार ते पाच महिन्यापासून सोन्याच्या दरात (Gold Price) सातत्याने घट होताना दिसत आहे. दिवाळी सनाच्या कालावधीत देखील सोन्याचे दर कमीच होते. मल्टी कमोडीटी एक्सचेंजमध्ये (MCX) यंदा 2021 च्या वायदे बाजारात सोन्याचे भाव 49,111 रुपये प्रति तोळे इतकी ट्रेड करीत होते. तर चांदी 66,863 रुपये प्रति किलोवर ट्रेड करीत होती. दरम्यान, आज (शुक्रवारी) मुंबईतील सराफा बाजारात चांदीच्या दराने उच्चांक गाठला आहे. गुरूवारी तब्बल 1800 रुपये प्रति किलो आणि आज 600 रुपये प्रति किलोने चांदी वधारली आहे. आज चांदीचा भाव 67,100 रुपये पर्यंत पोहचला आहे.

मुख्य शहरातील सोन्याचा भाव –

  • पुणे – 50,480 रुपये
  • मुंबई – 49,270 रुपये
  • चेन्नई – 50,460 रुपये
  • कोलकाता – 51,200 रुपये
  • नवी दिल्ली – 52,420 रुपये

Web Title : Gold Silver Price Today | gold price today 12 nov 2021 after 5 months the gold crossed 50 thousand big jump in silver prices

 

हे देखील वाचा :

Anil Deshmukh | अनिल देशमुखांना मोठा झटका ! न्यायालयाने ईडी कोठडीत केली ‘एवढ्या’ दिवसांची वाढ

Gold Price Today | खुशखबर ! सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण, जाणून घ्या आजचे नवीन दर

Retail Direct Scheme | पीएम मोदींनी लाँच केल्या RBI च्या 2 विशेष योजना, सामान्य माणसाला होईल थेट फायदा; जाणून घ्या

 

Related Posts