IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात ‘तेजी’, चांदी ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Gold Price Today | gold price today gold and silver prices are showing a rise today check the latest rate 

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today)
सतत बदल होत आहेत. गेले काही दिवस झाले सोन्याच्या किंमतीत चढउतार दिसून आली. दरम्यान आज पुन्हा सोन्याच्या भावात 100 रुपयांची
किरकोळ वाढ झाली. तर चांदीचा दर स्थिर आहे. आज (सोमवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 50,500 रुपये आहे. तर चांदीची किंमत
(Silver Price) 71,000 रुपये प्रतिकिलोवर ट्रेंड करत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती सतत बदलत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात चढउतार दिसून आली. दरम्यान, सोन्याच्या भावात 100 रुपयांची किरकोळ वाढ झाली. तर चांदीचा दर स्थिर आहे. सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या वर गेला आहे.

 

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

 

आजचा सोन्याचा भाव –

प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट – 50,500 रुपये

 

 

आजचा चांदीचा दर –

प्रति किलो – 71,000 रुपये

 

 

Web Title : Gold Silver Price Today | gold silver price today 11th april 2022 sonya chandi che dar

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दुबईहून पुणे विमानतळावर आलेल्या प्रवाशांकडून 466 जिवंत प्रवाळांचे नमुने जप्त; सीमा शुल्क विभागाची कारवाई

MSEDCL | …म्हणून सोमवारी पहाटे दोन तास विमाननगर, नगररोड, येरवड्यामध्ये वीज बंद

World Health Day | भाजपा महिला मोर्चा आणि बेनकेअर हॉस्पिटल यांच्या वतीने ‘जागतिक आरोग्य दिन’ उत्साहात साजरा

 

Related Posts