IMPIMP

Gold Silver Price Today | लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीचे भाव वधारले; जाणून घ्या नवे दर

by nagesh
Gold Price Today | gold silver price today yellow metal reaches 57000 including gst silver crosses 70 thousand mark

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. मागील काही दिवस सोन्याच्या दरात चढउतार दिसून आली. मात्र, आज सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (सोमवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) प्रति तोळा 48,980 रुपये आहे. तर, चांदीचा भाव (Silver Price) 66,600 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या चांदीच्या किंमतीत चढउतार झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आज सोन्या चांंदीच्या दरात पुन्हा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

 

 

दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकणार आहेत.

 

आजचा सोन्याचा भाव –
.
पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,030 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,480 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,030 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,480 रुपये

 

 

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,980 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,580 रुपये

आजचा चांदीचा दर – 66,600 रुपये (प्रति किलो)

 

 

Web Title : Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra today on 25 april 2022

 

हे देखील वाचा :

Jitendra Awhad On President Rule | ‘राष्ट्रपती राजवट लावा…लै…’ ! जितेंद्र आव्हाडांनी रात्री एक वाजून एक मिनिटांनी केलेली पोस्ट चर्चेत

Pune Crime | भावंडांना खाऊसाठी पैसे देऊन घराबाहेर पाठवून 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Unhealthy Habits | निरोगी राहण्यासाठी चुकीच्या सवयी टाळा; नाहीतर आरोग्यावर होईल दुष्परिणाम, जाणून घ्या

 

Related Posts