IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात थोडीशी घसरण; जाणून घ्या आजचा भाव

by nagesh
Gold-Silver Prices | gold prices today falls for consecutive third days now 5000 inr cheaper silver rate declines by 4000 rupees

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) दररोज बदल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान आता सोने आणि चांदीच्या किंमतीत साधारण घसरण झाल्याचे दिसत आहे. आज (बुधवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 46,410 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 63,000 रुपये पर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचं दिसून येत होतं. मात्र, सध्या सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात सोन्याच्या दरात घसरण झाली. त्यानंतर पुन्हा वाढ होऊन सध्या सोन्या-चांदीचे दर किंचित प्रमाणात उतरले आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

आजचा सोन्याचा दर –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,360 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,560 रुपये

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,360 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,560 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,410 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,630 रुपये

आजचा चांदीचा भाव – 63,000 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 16 february 2022

 

हे देखील वाचा :

Bappi Lahiri Passes Away | ‘गोल्डमॅन’ बप्पी लाहिरी यांचे 70 व्या वर्षी निधन

Ind Vs SL New Schedule | लखनऊमध्ये होणार भारत-श्रीलंकेचा पहिला टी-20 सामना, BCCI ने जारी केले नवीन वेळापत्रक

Post Office Investment Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणुकीवर दुप्पट होतील पैसे, बुडण्याची सुद्धा भीती नाही; जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts