IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate today on 11 june 2022 maharashtra india

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या – चांदीच्या किमतीत (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. मागील काही दिवस सोन्याच्या दरात चढउतार दिसून आली. मात्र, आज सोन्या चांदीच्या भावात पुन्हा घसरण झाली आहे. आज (गुरुवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) प्रति तोळा 48,450 रुपये आहे. तर, चांदीचा भाव (Silver Price) 64,700 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात चढउतार झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आज सोन्या चांदीच्या भावात घसरण झाली आहे. सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकणार आहेत.

 

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,910 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,910 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,450 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,860 रुपये

आजचा चांदीचा दर – 64,700 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 28 april 2022

 

हे देखील वाचा :

LIC पॉलिसी होल्डर ज्यांना करायची आहे LIC IPO मध्ये गुंतवणूक, जाणून घ्या ‘या’ 5 महत्वाच्या गोष्टी

Balayogi Mahesh Saraswati Maharaj | छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्नजन्मासाठी शिवनेरी ते तुळजापूर 450 किलोमीटरचा टप्पा पार करत घातले दंडवत

PM Svanidhi Yojana | मोदी सरकारचा निर्णय ! पीएम स्वानिधी योजनेला डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ

 

Related Posts