IMPIMP

Gold Silver Price Today | सोने-चांदीच्या दरवाढीला अखेर ‘ब्रेक’, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

by nagesh
Gold Price Today | gold price today gold and silver prices are showing a rise today check the latest rate 

मुंबई :सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) वाढ होत असल्याचं पाहायला मिळते. दरम्यान सध्या सोन्या चांदीचे दर स्थिर झाले आहेत. त्यामुळे अखेर दरवाढीला ब्रेक लागल्याचं पाहायला मिळते. आज (सोमवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 48,200 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 68,900 रुपये पर्यंत पोहचली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमती वारंवार बदलत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या किंमतीत वाढ दिसून आली. सध्या किंमती स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. जवळपास सोनं 50 हजाराच्या आत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी योग्य संधी उपलब्ध आहे. तसेच ग्राहकाची सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी गर्दीही दिसून येत आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,590 रुपये

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,640 रुपये

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,200 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,590 रुपये

आजचा चांदीचा दर – 68,900 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 28 march 2022 know in details

 

हे देखील वाचा :

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांचा अनोखा उपक्रम ! जिल्ह्यात पोलीसांकडून 30 ठिकाणी पाणपोईंची सोय

Multibagger Returns | टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीने 11 दिवसातच गुंतवणुकदारांना केले मालामाल, एका वर्षात दिला 978 टक्के रिटर्न

Rakul Preet Singh Bold Photo | रकुलने पिस्ता कलरची साडी नेसून वाढवले चाहत्यांच्या हृद्याचे ठोके..

 

Related Posts