IMPIMP

Rakul Preet Singh Bold Photo | रकुलने पिस्ता कलरची साडी नेसून वाढवले चाहत्यांच्या हृद्याचे ठोके..

by nagesh
Rakul Preet Singh Bold Photo | rakul preet singh in a pista silk saree is slaying ethnic vibes like a diva

सरकारसत्ता ऑनलाइन – सुप्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh Bold Photo ) फॅशन वर्ल्डमध्ये चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आहे. बॉलिवूड सोबतच टॉलीवूडमध्ये देखील तिनं आपल्या अभिनयाच्या बळावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती सोशल मीडियावर सुद्धा जास्त प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. ती (Rakul Preet Singh Bold Photo) आपले लेटेस्ट फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करत असते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

रकुल प्रीत सिंगनं (Rakul Preet Singh) सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिनं पिस्ता रंगाची साडी (Rakul Preet Singh Saree Pic) परिधान केली आहे. साडीवरील तिचं ब्लाउज पूर्णपणे ऑफ शोल्डर आहे. फोटोमधील (Rakul Preet Singh Superbold Look) तिचा लूक घायाळ करणारा आहे. फोटोमध्ये रकुलनं मनमोहन घेणाऱ्या पोज दिल्या आहेत. तिचे हे फोटो (Rakul Preet Singh Bold Photo) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये (Rakul Preet Singh Sizzling Photo) रकुलनं साडीवर सुंदर असे मॅचिंग कानातले घालून आपल्या लूकला चार चॉंद लावले आहे. तिच्या या फोटोला (Rakul Preet Singh Instagram Pic) चाहत्यांनी चांगलीच पसंत दर्शवली आहे. फोटोमधील तिची साडी अत्यंत सुंदर आहे. चेहऱ्यावरील तिच्या एक्सप्रेशनमुळं नेटकरी मोहून गेले आहेत.

 

 

दरम्यान, रकुलच्या या फोटोवर कमेंट्सचा तुफान वर्षाव होताना दिसत आहे. तसेच नेटकऱ्यांनी लाईक्स करून तिच्यावर प्रेमाचा पाऊस पाडला आहे. अद्याव या फोटोवर 2.9 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत.

 

 

Web Title :- Rakul Preet Singh Bold Photo | rakul preet singh in a pista silk saree is slaying ethnic vibes like a diva

 

हे देखील वाचा :

Vinayak Raut | ‘त्या’ वक्तव्यावरुन अखेर शिवसेना खासदार विनायक राऊतांनी मागितली माफी

Anil Deshmukh | अनिल देशमुखांचा तुरूंगातील मुक्काम आणखी वाढला ! ‘या’ तारखेला होणार सुनावणी !

Ajit Pawar | ‘जन्माला आलो तेव्हापासून थेंबालाही स्पर्श केला नाही, पण…’; अजित पवारांची सभागृहात जोरदार टोलेबाजी

Amruta Fadnavis | आवडते नेते कोण?; ‘घर की मुर्गी, दाल बराबर’, म्हणत अमृता फडणवीसांनी सांगितलं आवडत्या नेत्याचं नाव

 

Related Posts