IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Gold-Silver Rate Today

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात (Indian Market) सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सतत चढउतार होताना दिसत आहे. मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. आज पुन्हा सोन्या-चांदीचे दर वधारले आहेत. आज (मंगळवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 47,860 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 62,400 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गेल्या काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. मे महिन्याच्या लग्नसराई हंगाम दरम्यान सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर पुन्हा सोन्यात तेजी दिसून येत आहे. दरम्यान, सोन्याच्या सततच्या बदलामुळे किरकोळ बाजारात सोन्यात चढ उतार होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या (International Precious Metals) किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना सोन्याचा दर आज 47,860 रुपये असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 47,740 रुपयावर बंद झाली होती.

 

आजचे सोन्याचे दर –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,930 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,240 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,860 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,210 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,930 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,240 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,930 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,240 रुपये

 

आजचा चांदीचा भाव – 62,400 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | know today’s rates of gold and silver 7 june 2022

 

हे देखील वाचा :

Pune Crime | सोने खरेदीच्या बहाण्याने चोऱ्या करणाऱ्या सराईत महिलेस अटक; दत्तवाडी पोलीसांची कारवाई

Pune Crime | पिंपरीत 60 लाखांची विदेशी दारू जप्त; उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Banana Benefits | 4 पद्धतीने यावेळी करा केळीचे सेवन, दूर पळतील ‘हे’ आजार, होतील आश्चर्यकारक 7 फायदे

 

Related Posts