IMPIMP

Pandit Shivkumar Sharma | संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी निधन

by nagesh
great musician pandit shivkumar sharma passed away at 84

सरकारसत्ता ऑनलाइन – Pandit Shivkumar Sharma | प्रख्यात भारतीय संतूर वादक, भारतीय संगीतकार पंडित शिवकुमार शर्मा (Pandit Shivkumar Sharma) यांचे निधन (Died) झाले आहे. ते 84 वर्षाचे होते. हृदयविकाराने (Heart Disease) आज (मंगळवारी) त्याचं निधन झालं आहे. त्यांच्या मागे पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा असा परिवार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शिवकुमार शर्मा यांच्या वडिलांनी संतूर वाद्यावर सखोल संशोधन केले आणि शिवकुमार हे भारतीय शास्त्रीय वादन करणारे पहिले भारतीय व्हावेत असा निर्धार केला. संतूर वर संगीत. त्यानंतर त्यांनी वयाच्या 13 व्या वर्षापासून संतूर वाजवण्यास सुरुवात केली. आणि नंतर त्यांच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले.

 

1955 मध्ये पहिला कार्यक्रम केला. तसेच, भारतीय अभिजात संगीतात पं. शिवकुमार शर्मा यांचे योगदानही अतुलनीय होते. त्याचबरोबर शिवकुमार शर्मा यांनी संतूर या वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.

 

Web Title :-  great musician pandit shivkumar sharma passed away at 84

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! घोरपडी-वानवडी परिसरात भाजी विक्रेत्याचा ग्राहकावर चाकू हल्ला

Solapur Crime | दुर्दैवी ! शेततळ्यात पडून 3 बालकांचा मृत्यू

Pune Crime | 3 लाखांची खंडणी घेणार्‍या RTI कार्यकर्ता सुधीर आल्हाटसह 5 जणांवर आणखी एक गुन्हा

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता – IMD

Prasad Lad | NIA कारवाईतून बड्या नेत्यांची नावं उघड होणार, भाजप नेते प्रसाद लाड यांच्या दाव्यामुळे खळबळ

 

Related Posts