IMPIMP

Heena Panchal Superhot Photo | मराठमोळी मलाइका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिना पांचाळनं शेअर केला क्लीवेज फोटो, मादक फोटोनं सोशल मीडियाचं वाढवलं तापमान

by nagesh
Heena Panchal Superhot Photo | super hot heena panchal shared cleavage photo the same discussion is happening everywhere

सरकारसत्ता ऑनलाइन – अभिनेत्री मलाइका अरोराची जुळी बहिण म्हणून ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री हिना पांचाळ (Heena Panchal Superhot Photo) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. हिनाला ‘बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 2)’च्या दुसऱ्या सिझननंतर चांगलीच प्रसिद्धी मिळाली. तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून, ती तिच्या चाहत्यांना कधीच निराश करत नाही. ती इंन्टाग्रामवर नेहमीच लाईव्ह येऊन चाहत्यांसोबत संपर्क साधत असते. तसेच तिचे लेटेस्ट फोटो (Heena Panchal Superhot Photo) पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर झालेले पाहायला मिळतात.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हिनानं (Heena Panchal) सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची इंटरनेटवर सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळते. तिनं शेअर केलेला हा फोटो प्रचंड बोल्ड (Heena Panchal Bold Photo) हटके असून, सोशल मीडियावर या फोटोची (Heena Panchal Glamorous Photo) चांगलीच वाह वाह होत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये हिनानं लाइट पिंक कलरचा ब्लाउज घातला आहे. तिनं शेअर केलेला हा फोटो क्लीवेजवाला असून, यामध्ये तिची क्लीवेज पूर्णपणे दिसत आहे (Heena Panchal Cleavage Photo). फोटोमध्ये तिनं डार्क मेकअप केला असून, मॅचिंग अशा ज्वेलरीनं फोटोला (Heena Panchal Superhot Photo) चार चॉंद लावले आहे.

 

 

दरम्यान, हिनानं दक्षिणात्या सिनेसृष्टीमध्ये सुद्दा काम केलं असून, तिकडे तिची लोकप्रियता जास्त पाहायला मिळते. तिला देशभरात ‘आयटम गर्ल’ म्हणून अधिकच प्रसिद्धी मिळाली. तसेच तिनं अनेक दक्षिणात्य चित्रपटांमध्ये आयटम सॉन्ग्स केले आहेत.

 

 

Web Title :- Heena Panchal Superhot Photo | super hot heena panchal shared cleavage photo the same discussion is happening everywhere

 

हे देखील वाचा :

Nameplates In Marathi | सर्व दुकानांच्या पाट्या मराठीमध्येच ! बार, वाईन शॉपला गड-किल्ला आणि महान व्यक्तींची नावं नाही देता येणार

Raosaheb Danve | ‘मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना नाराज केलं जातंय, कधीतरी स्फोट होणार’ – रावसाहेब दानवे

Pune Crime | पुण्यात कॅफे चालवणाऱ्या महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी, दुकान मालकावर FIR

 

Related Posts