IMPIMP

Income Tax Return 2021 | घरबसल्या ऑनलाइन फाईल करा ITR, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

by nagesh
ITR | common itr form for all taxpayers income tax updates news new itr rules

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Income Tax Return 2021 | इन्कम टॅक्स रिटर्न दाखल (ITR File) करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. यासाठी लवकरात लवकर आयटीआर भरणे आवश्यक आहे. इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही ऑफलाइन दाखल करू शकता. तसेच घरबसल्या सुद्धा ऑनलाइन रिटर्न दाखल करू शकता. ऑनलाइन मोडमध्ये केवळ आयटीआर-1 (ITR-1) आणि आयटीआर-4 (ITR-4) च फाईल करता येऊ शकते. (Income Tax Return 2021)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

ऑनलाइन रिटर्न दाखल करण्यासाठी सर्वप्रथम इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची ऑफिशियल वेबसाइट www.incometaxindiaefiling.gov.in वर व्हिजिट करावे लागेल. येथे आता ई-फाईल मेन्यू अंतर्गत इन्कम टॅक्स रिटर्न सिलेक्ट करा.

 

येथे सर्वप्रथम पॅन (PAN Card) नंबर भरा. आता तुमचे असेसमेंट ईयर, आयटीआर फॉर्म नंबर, फायलिंग टाईप (ओरिजिनल किंवा रिवाईज्ड रिटर्न)
आणि सबमिशन मोड निवडा. आता कारण निवडा, की तुम्ही आयटीआर का भरत आहात आणि आवश्यकता भरा. फॉर्म व्यवस्थित तपासून सबमिटवर
क्लिक करा. (Income Tax Return 2021)

आयटीआरचे ई-व्हेरिफिकेशन करायचे आहे. जर तुम्ही पर्याय I would like to e-Verify निवडला असेल तर आधार नियामक यूआयडीएआयकडून रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला आधार ओटीपी भरा. रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला इव्हीसी भरा.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

जर तुम्ही दुसरा पर्याय E-verify later निवडला असेल तर आयटीआर सबमिट होईल पण ते व्हेरिफाईड होणार नाही.

 

जर तुम्ही तिसरा पर्याय I don’t want to e-verify निवडला असेल तर तुम्ही माय अकाऊंटमध्ये जाऊन ई-व्हेरिफाय रिटर्नवर क्लिक करून ई-व्हेरिफाय करू शकता, किंवा त्यावर स्वाक्षरी करून बेंगळुरू पाठवून द्या.

 

Web Title :- Income Tax Return 2021 | income tax return last date itr online income tax government portal

 

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 90 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Journalist Vinod Dua | ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन

Maharashtra Rains | बंगालच्या उपसागरात ‘जवाद’ चक्रीवादळ ! किनारपट्टी भागात रेड अलर्ट; पुढील 2 ते 3 तासात पुण्यासह 16 जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या सरी

 

Related Posts