IMPIMP

Ind Vs Ban T20 World Cup | विराटच्या बॅटिंगवर अनुष्का झाली फिदा, दिली ‘हि’ Reaction

by nagesh
Ind Vs Ban T20 World Cup | anushka sharma reaction on virat kohli nonstop 64 runs india vs bangladesh match

सरकारसत्ता ऑनलाईन  –  Ind Vs Ban T20 World Cup | विराट कोहलीने (Virat Kohli) बांग्लादेश (Bangladesh) विरुद्धच्या सामन्यात आपला फॉर्म कायम ठेवत पुन्हा एकदा अर्धशतक झळकावले आहे. विराटची ही खेळी पाहून त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. मॅचमधील विराटचा फोटो पोस्ट करत तिने प्रेमाचा वर्षाव केला आहे. अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर विराटचा सामन्यातील फोटो पोस्ट करत त्या फोटोवर तीन हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. (Ind Vs Ban T20 World Cup)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या सामन्यात विराटने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विराट कोहली टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने श्रीलंकेच्या (Sri Lanka) महेला जयवर्धनेलाही
(Mahela Jayawardene) मागे टाकले आहे. विराटने टी- 20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup) मध्ये
तिसरं अर्धशतक झळकावलं आहे. याआधी नेदरलँडविरुद्धच्या (Netherlands) सामान्यात त्याने 62 धावा
केल्या होत्या. तर पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) सामन्यात त्याने नाबाद 82 धावा केल्या होत्या.

 

अनुष्कासोबतच विराटचे चाहतेसुद्धा त्याच्या या खेळीने सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत आहेत.
विराटच्या प्रत्येक दमदार कामगिरीवर अनुष्का नेहमीच प्रतिक्रिया देताना, त्याची साथ देताना आणि त्याचं
कौतुक करताना दिसते. या अगोदरदेखील जेव्हा भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला, तेव्हासुद्धा
अनुष्काने विराटसाठी भावूक पोस्ट लिहिली होती. सेमीफायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी बांगलादेशविरुद्धची
मॅच भारतासाठी खूप महत्वाची होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ind Vs Ban T20 World Cup | anushka sharma reaction on virat kohli nonstop 64 runs india vs bangladesh match

 

हे देखील वाचा :

Raj Kundra | पॉर्न फिल्मचा व्यवसाय करतोस का? विचारणाऱ्या ट्रोलरला राज कुंद्राने दिले ‘हे’ उत्तर

Shanikrupa Heartcare Centre | हृदयविकारांवरील उपचारासाठी 22 वर्ष कार्यरत असलेले एकमेव प्रिव्हेन्टीव्ह कार्डिओलॉजी सेंटर म्हणजे शनिकृपा हार्टकेअर सेंटर

Pune PMC News | वाघोली ते लोहगाव दरम्यानच्या रिंग रोडचे काम पुणे मनपा करणार; नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने उचलले पाउल

 

Related Posts