IMPIMP

IND vs PAK आज होणार सामना, कधी आणि कुठे होणार मॅच, जाणून घ्या

by nagesh
IND vs PAK | india pak match in womens asia cup today india will go for the fourth consecutive win

सिल्हेट: वृत्तसंस्था – IND vs PAK | शुक्रवारी भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) संघात महिलांच्या आशिया कपमधला (Asia Cup) महत्वाचा मुकाबला होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) भारतीय संघानं स्पर्धेतले पहिले तिन्ही सामने जिंकून पॉईंट टेबलमध्ये पहिलं स्थान कायम राखलं आहे. त्यानंतर आता पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरण्यास पूर्ण तयारीनिशी टीम इंडिया (IND vs PAK) सज्ज झाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

थायलंडकडून पाकिस्तानचा पराभव

पाकिस्तानची टीम थायलंडविरुद्ध (Thailand) पाक 5 बाद 116 एवढ्याच धावा करू शकली. आणि त्यानंतर झालेल्या रोमहर्षक लढतीत 117 धावांचं टार्गेट थायलंडनं शेवटच्या ओव्हरमध्ये एक बॉल बाकी ठेऊन पार केलं. महिलांच्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये थायलंडनं पहिल्यांदाच पाकिस्तानला हरवण्याचा पराक्रम केला. हा विजय मिळवून थायलंडच्या संघाने इतिहास रचला आहे. (IND vs PAK)

 

 

पाकला पुन्हा हरवण्यासाठी टीम इंडिया सज्ज

भारताने पाकविरुद्धच्या गेल्या पाच T-20 लढतींत विजय मिळवला आहे.
भारताने याअगोदरचे तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकून टीम इंडिया सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल.

 

 

कुठे आणि कधी होणार सामना ?

हा सामना बांगलादेशमधील सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर
(Sylhet International Cricket Stadium) खेळवण्यात येणार आहे.
भारतीय वेळेनुसार शुक्रवारी दुपारी 1.00 वाजता हा सामना खेळवण्यात येणार आहे.
स्टार स्पोर्टस आणि डिज्नी हॉटस्टारवर हा सामना लाईव्ह पाहता येणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- IND vs PAK | india pak match in womens asia cup today india will go for the fourth consecutive win

 

हे देखील वाचा :

Rahkeem Cornwall | वेस्ट इंडिजच्या ‘या’ खेळाडूने रचला इतिहास, T-20 मध्ये केली डबल सेंच्युरी

Eknath Shinde Vs Shivsena Uddhav Thackeray | ‘धनुष्यबाण’ कोणाचे? अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिले महत्वाचे संकेत, निकाल देताना आमदार, खासदारांची संख्या, प्रतिज्ञापत्रांचाही विचार होणार का?

Arun Bali Passed Away | दुःखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे 79 व्या वर्षी निधन

 

Related Posts