IMPIMP

IND VS SL | तिसऱ्या T-20 सामन्यात कोण मारणार बाजी? कधी, कुठे पहाल सामना?

by nagesh
IND VS SL | ind vs sl who will be tougher in the third t20 match when and where will you watch the match

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   – IND VS SL | भारत आणि श्रीलंका यांच्यात सध्या T-20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज पार पडणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक असणार आहे. याअगोदर दोन्ही संघानी 1-1 सामना जिंकला आहे. आजचा तिसरा सामना राजकोट येथे पार पडणार आहे. आज होणाऱ्या तिसऱ्या T-20 सामन्यात श्रीलंकेपेक्षा भारताचं पारडं अधिक जड राहण्याची शक्यता आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करणार आहेत. (IND VS SL)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कधी होणार सामना :

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या T-20 मालिकेतील तिसरा सामना आज राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर पार पडणार आहे. सायंकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. (IND VS SL)

 

कुठे पहाल सामना :

भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेल्सवर दाखवले जाणार आहे. तसेच हॉट्स स्टारच्या अ‍ॅपवर देखील हा सामना प्रेक्षकांना लाईव्ह पहाता येणार आहे.

 

भारतीय संघ

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड,
शुभमन दिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन (दुखापतग्रस्त), वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल,
अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

श्रीलंका संघ :

दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चरिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा,
चमिका करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, महेश थेक्सान,
प्रमोदनाथ वेल, डुक्कर राजपक्षे, दासुन बंधारा, डुक्कर, राजकुमार राजकुमार, डुक्कर, दुग्धशैली.
मदुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा

 

 

Web Title :- IND VS SL | ind vs sl who will be tougher in the third t20 match when and where will you watch the match

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | जेएम रोडवरील खाऊ गल्लीत महिलेवर कोयता उगारून दहशत निर्माण करणार्‍या चौघांना अटक

Apurva Nemlekar | अपूर्वासाठी केलेल्या बॅनरबाजीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल; ‘भरघोस मतदान करून…’

Pune Crime News | शिवाजीनगर गावठाणात टोळक्यांचा धुडगुस; पूर्ववैमनस्यातून वाहनांची केली तोडफोड

 

Related Posts