IMPIMP

India Post Recruitment 2021 | पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमनसह अनेक जागांसाठी भरती; गुणवंत खेळाडूंसाठी जागा

by nagesh
Post Office | post office recurring deposit scheme invest and get 16 lakhs rupees after maturity

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – India Post Recruitment 2021 | भारतीय पोस्टच्या बिहार सर्कलने ६० जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर असलेल्या नोटिफिकेशननुसार पोस्टल / सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन आणि एमटीएस या पदांसाठी ही भरती होणार आहे. ‘स्पोर्ट्स कोटा’ अंतर्गत गुणवंत ‘खेळाडूं’साठी ही भरती होणार आहे. (India Post Recruitment 2021)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

पोस्टल असिस्टंटची ३१ पद, सॉर्टिंग असिस्टंटची ११ पद, पोस्टमनची ५ पदं आणि मल्टी टास्किंग स्टाफची १३ पदं रिक्त आहेत. पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंट या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून १२ वी उत्तीर्ण झालेला असावा. आणि त्याला स्थानिक भाषेचं ज्ञान असावं. एमटीएस पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून १० वी उत्तीर्ण असावा. स्थानिक भाषेचंही ज्ञान असणं आवश्यक आहे. तसेच, या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, संबंधित क्रीडा पात्रता देखील असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे वय ३१ डिसेंबर २०२१ पासून मोजण्यात येईल. दरम्यान, नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सवलत दिली जाईल. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर दिलेला फॉर्म भरून विहित पत्त्यावर पाठवायचे असून अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे.

 

Web Title :-  india post recruitment 2021 apply for postman multi tasking staff and other post indiapost

 

हे देखील वाचा :

Alana Panday | समुद्राच्या मध्यभागी आंघोळ करताना अनन्या पांडेच्या बहिणीने दिली पोज, तिच्या हॉट फोटोंन इंटरनेटचा वाढला ‘पारा’

EPFO ने 23.44 कोटी लोकांच्या अकाऊंटमध्ये जमा केलं 8.5 टक्के व्याज, घरबसल्या जाणून घ्या कसा तपासू शकता PF Balance?

Rubina Dilaik | …म्हणून सर्वांची आवडती रुबीना दिलैक बाथरुममध्ये जाऊन ढसाढसा रडली, सांगितली तिची दुःखद कहाणी

 

Related Posts