IMPIMP

Alana Panday | समुद्राच्या मध्यभागी आंघोळ करताना अनन्या पांडेच्या बहिणीने दिली पोज, तिच्या हॉट फोटोंन इंटरनेटचा वाढला ‘पारा’

by nagesh
Alana Panday | ananya pandeys sister Alana Panday poses while taking a bath see the hottest photo ever

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Alana Panday | बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) तिच्या बोल्ड आणि हॉट अदामुळे नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेत असते. तसेच अलीकडेच अनन्याची चुलत बहीण अलाना पांडे (Alana Panday) सोशल मीडियावर बहुचर्चित पाहायला मिळते. काही दिवसांपुर्वी अलानाच्या लग्नाच्या गोष्टी सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात रंगल्या होत्या.

अलाना पांडे आता एका नवीन गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. तिनं सोशल मीडियावर इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एक फोटो शेअर केला होता. तो फोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल झाला. तर तिचा हा फोटो (Viral Photo) बघून चाहत्यांना चांगलाच घाम फुटलाय. या फोटोमध्ये अलानानं एक मोठा शंख हातात धरला असून, त्यातून पाणी स्वतःच्या अंगावर ओतत आहे. तसेच फोटोमध्ये ती समुद्राच्या मध्यभागी थांबली दिसत आहे.

 

 

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये अलाना अगदीच जलपरी सारखे दिसत आहे. तिने (Alana Panday) अंगात एक पारदर्शक फॅब्रिक ची ब्रा घातली असून समुद्राच्या अगदी मध्यभागी उभी आहे. हातात एक मोठा शंका आहे. तिचा हा फोटो तिनं स्वतःच इंस्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केलाय. तर अनेक नेटकऱ्यांना तिचा फोटो हुबेहूब एखाद्या पेंटिंग सारखा दिसत आहे. फोटोतील तिची परफेक्ट फिगर बघून नेटकरी घायाळ झाले आहेत. फोटोमधील तिच्या बोल्ड अदानं प्रेक्षकांना चांगलंच वेड लावला आहे.

 

 

दरम्यान, फोटोमध्ये अलानानं बोल्ड लूक दिलं असून, फोटोखाली कॅप्शनमध्ये लिहिलं की, “असं विचारू नका, अरबी समुद्राच्या मध्यभागी एक मोठ्या शंखाने, नाटकी रूपात आपल्या अंगावर पाणी का टाकत आहे.@Ivorनं मला असं करण्यास प्रेरित केल.” आइवर मैक्क्रै अलानाचा बॉयफ्रेंड असून, लवकरच ते दोघं लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.

 

 

Web Title :- Alana Panday | ananya pandeys sister Alana Panday poses while taking a bath see the hottest photo ever

 

हे देखील वाचा :

Rubina Dilaik | …म्हणून सर्वांची आवडती रुबीना दिलैक बाथरुममध्ये जाऊन ढसाढसा रडली, सांगितली तिची दुःखद कहाणी

EPFO ने 23.44 कोटी लोकांच्या अकाऊंटमध्ये जमा केलं 8.5 टक्के व्याज, घरबसल्या जाणून घ्या कसा तपासू शकता PF Balance?

EPFO Rule | नवीन वर्षापूर्वी उरकून घ्या ‘हे’ महत्वाचे काम अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

 

Related Posts