IMPIMP

कामाची गोष्ट ! IRCTC वर ‘या’ पध्दतीनं तात्काळ बुक करा तिकीट, कधीही मिळणार नाही वेटिंग; जाणून घ्या पद्धत

by nagesh
IRCTC | tatkal ticket booking through irctc website check all details here

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अनेक लोक IRCTC च्या वेबसाईटवर ट्रेन तिकिट (Train Ticket) बुक करणे पसंत करतात. परंतु पाहिजे असलेल्या तारखेचे तिकीट बुक होणे खुप अवघड असते. विशेषता सणासुदीच्या काळात बहुतांश लोक तात्काळ तिकीट बुक करतात परंतु तात्काळमध्ये तिकीट (Tatkal Ticket Booking) मिळावे यासाठी मेहनत करावी लागते आणि त्यांनतर तिकिट मिळाले तर नशीब समजावे. मात्र, येथे तुम्हाला अशी ट्रिक सांगत आहोत ज्याद्वारे तात्काळ तिकीट बुक करू शकता. (IRCTC)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

जाणून घ्या कधी होईल तिकीट बुकिंग

तात्काळ रिझर्वेशन म्हणजे तात्काळ तिकीट बुकिंग एसी कोचसाठी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होते. तर, नॉन एसी कोचसाठी बुकिंग 11 वाजल्यापासून सुरू होते. बुकिंगसाठी डिटेल्स भरण्यासाठी वेळ लागत असल्याने अनेकदा तिकीट संपूण जातात. (IRCTC)

 

अशाप्रकारे बुक करा आपले तिकीट

वेळ लागण्याच्या समस्येपासून वाचण्यासाठी IRCTC आणखी एक ऑपशन देते ज्यामध्ये तुम्हाला वारंवार प्रवाशांची माहिती द्यावी लागत नाही, येथे प्रवाशांच्या डिटेल सेव्ह करण्याचा पर्याय दिला जातो. यामुळे वेळ वाचतो. तात्काळमध्ये अशी तिकीट लवकर बुक करू शकता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

आपली ट्रेन आणि क्लास निवडल्यानंतर अ‍ॅप किंवा वेबसाइटवर प्रवाशांच्या डिटेल भरताना न्यूवर क्लिक करण्याऐवजी add existing वर क्लिक करा. तुमच्याकडे सर्व पॅसेंजरचे प्रोफाईल येईल ज्यांच्यासाठी तिकीट बुक करायचे आहे. यानंतर अ‍ॅड्रेस टाकल्यानंतर पेमेंट मोडवर करा. येथे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI च्या मदतीने लवकर पेमेंट करून आपले तिकीट बुक करा.

 

Web Title :- IRCTC | tatkal ticket booking through irctc website check all details here

 

हे देखील वाचा :

PIB Fact Check | सरकारकडून मिळतंय आधार कार्डवर स्वस्तात कर्ज? जाणून घ्या ‘सत्य’

Tuljapur Accident | तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या क्रूझर गाडीला भीषण अपघात; एकजण जागीच ठार, 11 गंभीर जखमी

Multibagger Stock | मल्टीबॅगर स्टॉक्समध्ये मोठा परतावा ! 10 रुपयांचा शेअर पोहोचला 338 रुपयांवर, 6 महिन्यात 1 लाखाचे झाले 32 लाख, जाणून घ्या

 

Related Posts