IMPIMP

Isha Ambani | अबब…! मुकेश अंबानीची मुलगी ईशानं 3 लाखाचा ड्रेस घालून केलं फोटोशूट

by nagesh
Isha Ambani | mukesh nita ambanis beloved isha ambani piramal wore a dress worth 3 lakhs for a photo shoot know the specialty of this dress

सरकारसत्ता ऑनलाइन – Isha Ambani | मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांची मुलगी ईशा अंबानी (Isha Ambani) पीरामल सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत येत असते. ईशा एक बिझनेसमन आहेच, त्यासोबत ती एक मॉडेल सुद्धा आहे. ईशाचे फॅशन स्टाइल नेहमीच चर्चेत असते. तर सुप्रसिद्ध सेलिब्रिटी स्टायलिस्ट ऐमी पटेलनं (Ami Patel) ईशीला एका फॅशन शोसाठी निवडलं होतं. ऐमीचा ईशासाठी निवडलेला ड्रेस खूप खास होता. तसेच तो ड्रेस 2020मध्ये आंतरराष्ट्रीय डिझायनर मोनिक लोहिलियरचा एक भाग होता.

ईशान घातलेला हा ड्रेस तिच्यावर अत्यंत सुंदर दिसत होता. या ड्रेसमध्ये ईशान (Isha Ambani) फोटोशूट केलं.
तिनं घातलेला हा गोल्डन ड्रेस सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हयरल झाला.
तसेच या ड्रेस ची किंमत जवळपास 3लाखांहून अधिक होती. तसेच या ड्रेसचे अनेक वैशिष्ट्ये होते.
फॅशन डिझायनर ऐमीच्या वेबसाईटवर हा ड्रेस उपलब्ध आहे. हा ड्रेस सोनेरी रंगाचा असून रैप-कट आणि व्ही-गळा आहे.
तसेच हा ड्रेस प्रिंटेड असून, यावर प्रिंटेड फ्लोरल डिझाइन आहे. डिझाईनमध्ये सोनेरी आणि चॉकलेटी रंगाचं मिश्रण दिसत आहे.

दरम्यान, याआधी देखील ईशाने सोन्याची तार असलेला ड्रेस तिच्या लग्नात घातला होता. आणि त्या ड्रेसची देखील किंमत लाखों मध्ये होती.
ईशा नेहमीच महागडे ड्रेस घालून नेटकर्यांना आकर्षित करून घेते. तर ईशाच्या या ड्रेसनं नेटकऱ्यांना चांगलंच वेड लावलं आहे.
(Isha Ambani)तिचे या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Web Title : Isha Ambani | mukesh nita ambanis beloved isha ambani piramal wore a dress worth 3 lakhs for a photo shoot know the specialty of this dress

हे देखील वाचा :

Nawab Malik | कोरोना काळात सरकारच्या हलगर्जीपणामुळे राज्यात एकही मृत्यू नाही, नवाब मलिकांचा पुण्यात दावा (व्हिडिओ)

Parambir Singh | ‘परमबीर सिंह यांच्या निलंबनाची कारवाई सुरू’ !

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात महिलेच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Pune Crime | कोथरुड, हडपसरमधील 4 सराफांना महिलेने घातला गंडा

Related Posts