IMPIMP

Jay Pawar With Actress Urvashi Rautela | शरद पवारांच्या नातवाचा बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबतचा फोटो व्हायरल

by nagesh
Jay Pawar With Actress Urvashi Rautela | sharad pawar grandson jay pawar spotted with actress urvshi rautela photo goes viral

मुबंई : सरकारसत्ता ऑनलाइन Jay Pawar With Actress Urvashi Rautela | राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) महाराष्ट्राच्याच नाहीतर देशाच्याही राजकारणातील केंद्रबिंदू असतात. महाराष्ट्रात असलेल्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचे शिल्पकारही शरद पवार आहेत. पवार नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयावरून चर्चेत असलेले पाहायला मिळतात. मात्र आता ते राजकारणामुळे नाहीतर त्यांच्या नातवामुळे चर्चेत आले आहेत. त्यांचे नातू जय पवार यांचा एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत (Jay Pawar With Actress Urvashi Rautela) व्हायरल झाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

जय पवार (Jay Pawar) हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र आहेत. जय पवार यांचा ज्या अभिनेत्रीसोबत फोटो व्हायरल होत आहे, ती बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला आहे. जय पवार यांचा आणि उर्वशीचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

 

जय पवार आणि उर्वशी रौतेलाचा हा फोटो इन्स्टाग्रामवरील ‘cine riser official’ या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
त्यासोबतच त्यांनी हा फोटो दुबईच्या (Dubai) बुर्ज-अल-अरब (Burj al-Arab) येथील असल्याचा दावा केला आहे.

 

दरम्यान, उर्वशी आणि जय पवार यांचा फोटो व्हायरल झाल्याने ते दोघे एकमेकांना डेट तर नाही ना करत?,
त्यांचा हा फोटो नेमका कधीचा आहे असे अनेक प्रश्व नेटकऱ्यांनी केले आहेत. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Jay Pawar With Actress Urvashi Rautela | sharad pawar grandson jay pawar spotted with actress urvshi rautela photo goes viral

 

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्याच्या बहाण्याने 90 लाखांची फसवणूक, सिंहगड रोड पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Crime | धक्कादायक ! स्वत:च्या 11 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, सख्ख्या आईनेच दिली मुलाविरुद्ध तक्रार

Multibagger Stock | रॉकेटच्या वेगाने धावत आहे Tata चा ‘हा’ शेयर, सतत लागत आहे अपर सर्किट

 

Related Posts