IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! स्वत:च्या 11 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, सख्ख्या आईनेच दिली मुलाविरुद्ध तक्रार

by nagesh
Pune Crime News | A case of molestation against a goon in Shivajinagar village; Obscene chale with a young woman on the street

पुणे / हिंजवडी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरामध्ये मागील काही दिवसांपासून महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना वाढत आहेत. पुण्यातील (Pune Crime) हिंजवडी परिसरात (Hinjewadi Area) एका नराधम बापाने आपल्या 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police) 35 वर्षीय नराधम बापाला अटक (Arrest) केली आहे. गंभीर बाब म्हणजे आरोपीने मुलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय आरोपी वडील, पीडित 11 वर्षीय मुलगी आणि मुलगा असे तिघे हिंजवडी परिसरात राहतात. तर आरोपीची पत्नी तीन वर्षांपासून वेगळी राहते. मुलं आरोपीकडे राहतात. आरोपीने 13 मार्चला सकाळी मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 मार्चला पुन्हा तिच्या एकटेपणाचा फायदा घेत अत्याचार केले. (Pune Crime)

 

या घटनेमुळे मुलगी खूप घाबरली होती. मात्र, आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगायचा कोणाला हे तिला कळत नव्हतं.
दरम्यान, धुळवड (Dhulwad) आणि होळी (Holi) आल्याने पीडित मुलगी आणि मुलगा यांना आरोपीने आजीकडे गावी सोडले.
होळी आणि धुळवड झाली तरी मुलगी घरी जाण्यास तयार नव्हती.
आजीने नातीला विश्वासात घेऊन काही झालं का ? अशी विचारणा केली. त्यावेळी पीडित मुलीने वडील घाणेरडे वागत असल्याचे आजीला सांगितले.
आजीने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) धाव घेत आपल्या सख्ख्या मुलाविरोधात तक्रार (FIR) दिली.
पोलिसांनी आरोपी विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन 35 वर्षीय नराधम बापाला अटक केली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | father sexually exploited his own minor daughter grandmother filed complaint against son in Hinjewadi police station pune

 

हे देखील वाचा :

Multibagger Stock | रॉकेटच्या वेगाने धावत आहे Tata चा ‘हा’ शेयर, सतत लागत आहे अपर सर्किट

Uric Acid | ‘यूरिक अ‍ॅसिड कंट्रोल’ करायचे असेल तर उन्हाळ्यातील ‘या’ 5 फ्रूट्सचा डाएटमध्ये करा समावेश

Maharashtra Weather Update | दक्षिण कोकणात कोसळणार पावसाच्या सरी; ‘या’ 4 जिल्ह्यांना अलर्ट, जाणून घ्या पुण्यात काय स्थिती ?

 

Related Posts