IMPIMP

Multibagger Stock | रॉकेटच्या वेगाने धावत आहे Tata चा ‘हा’ शेयर, सतत लागत आहे अपर सर्किट

by nagesh
Tata Group | tata group stocks global brokerage jefferies buy call on tata consumer products on strong business outlook check target price and expected return

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाMultibagger Stock | टाटा समूहाची (Tata Group) कंपनी Tata Teleservices Maharashtra Limited (TTML) चा शेअर दररोज नवीन उच्चांक गाठत आहे. गेल्या 11 व्यवहाराच्या दिवसांमध्ये, हा स्टॉक वारंवार वरच्या सर्किटला धडकला आहे. या शेअरमधील गुंतवणूकदारांनाही याचा खूप फायदा झाला आहे. (Multibagger Stock)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

93 रुपयांवर होता शेअर
TTML च्या या शेअरमध्ये महिन्याच्या सुरुवातीला 8 मार्च रोजी लक्षणीय घसरण झाली होती.
त्याची BSE वरील किंमत (TTML Share Price on BSE) नंतर 93.55 रुपयांपर्यंत खाली आली.
मात्र त्यानंतर या शेअरने उड्डाण घ्यायला सुरुवात केली, ते अजूनही थांबत नाही. 8 मार्च ते 23 मार्च दरम्यान या शेअरच्या किमतीत 58 रुपयांनी वाढ झाली आहे. (Multibagger Stock)

 

सतत लागत आहे अप्पर सर्किट
जर तुम्ही टीटीएमएल स्टॉकची गेल्या 5 दिवसांची वाटचाल (TTML Share 5 Days) पाहिली, तर प्रत्येक ट्रेडिंग सत्रात त्यात अपर सर्किट लागले आहे.
16 मार्च रोजी कंपनीचा शेअर 125.25 रुपयांवर होता.
यानंतर 17 मार्चला 131.50 रुपये, 21 मार्चला 138.05 रुपये, 22 मार्च रोजी 144.95 आणि 23 मार्च रोजी 152.15 रुपयांवर पोहोचला.

 

एका वर्षात 1015% रिटर्न
जर आपण टीटीएमएल स्टॉकच्या वर्षभरातील रिटर्नवर नजर टाकली तर त्यात बरेच लोक गुंतवणूक करतात.
हा शेअर एका वर्षापूर्वी 24 मार्च 2021 रोजी BSE वर केवळ 13.65 रुपये होता.

आता 23 मार्च 2022 रोजी रु. 152.15 ची बंद किंमत पाहता, ज्या गुंतवणूकदारांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना 1,014.65% रिटर्न मिळाला आहे.
अशा प्रकारे, जर एखाद्या व्यक्तीने वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आता त्याला 10.14 लाख रुपये मिळतील.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stock | multibagger stock tata tele services ttml share gives 1015 percent return in year continue upper circuit

 

हे देखील वाचा :

Uric Acid | ‘यूरिक अ‍ॅसिड कंट्रोल’ करायचे असेल तर उन्हाळ्यातील ‘या’ 5 फ्रूट्सचा डाएटमध्ये करा समावेश

Maharashtra Weather Update | दक्षिण कोकणात कोसळणार पावसाच्या सरी; ‘या’ 4 जिल्ह्यांना अलर्ट, जाणून घ्या पुण्यात काय स्थिती ?

Debina Bonnerjee Pregnancy News | गरोदर अभिनेत्रीनं घातले हाय हिल्स, फोटो पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल ! म्हणाले – ‘हिल्स घालणं बाळाच्या आरोग्यासाठी योग्य नाही..’

 

Related Posts