IMPIMP

Kareena Kapoor-Amruta Arora | अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरोला कोरोनाची लागण

by nagesh
Kareena Kapoor Amruta Arora | kareena kapoor amrita arora test corona positive both attaend many parties in bollywood

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Kareena Kapoor-Amruta Arora | जगभरात कोरोनानं विळखा घातला असून, पुन्हा नव्याने ही महामारी धुमाकूळ घालत आहे. नुकतंच बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि तिची खास मैत्रीण अमृता अरोरा (Amruta Arora) या दोघींनाही कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. दोघींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. (Kareena Kapoor-Amruta Arora)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

करीना कपूरनं नुकतंच कोरोनाचे नियम धाब्यावर बसवत आपल्या मैत्रिणींसोबत पार्टी केली होती. त्या पार्टीमध्ये तिच्या अनेक मित्र-मैत्रिणींचा सहभाग होता. गेल्या काही दिवसांपासून करीना आणि अमृता अनेक पार्ट्यांमध्ये उपस्थित होत्या. त्या दोघांचा रिपोर्ट(Corona Positive) पॉझिटिव्ह आला असल्याने, मुंबई महानगरपालिकेने या दोघांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना आरटीपीसीआर(RT-PCR) चाचण्या करण्याचं बंधनकारक केलं आहे. (Kareena Kapoor-Amruta Arora)

दरम्यान, करीना आणि अमृतासोबत पार्ट्यांमध्ये करिष्मा कपूर (Karishma kapoor), मलाईका अरोरा (Malaika Arora) यांचा देखील सहभाग होता. तसेच अलीकडेच अनिल कपूर (Anil Kapoor) यांची मुलगी रिया कपूरच्या घरी झालेल्या पार्टीमध्ये देखील या दोघींनी हजेरी लावली होती. तर या पार्ट्यांमध्ये बॉलिवूडमधील अनेक दिग्गज आणि आघाडीच्या कलाकार उपस्थित होते. या दोघींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे इंडस्ट्रीमध्ये जोरदार खळबळ उडाली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

Web Title : Kareena Kapoor Amruta Arora | kareena kapoor amrita arora test corona positive both attaend many parties in bollywood

 

हे देखील वाचा :

Pune Water Supply | पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार

Hair Fall | ‘हे’ 6 फूड्स खाल्ल्याने गळतात केस, आजपासूनच दूर करा; जाणून घ्या

Savitribai Phule Pune University | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी, पगार 80 हजारांपर्यंत; जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts