IMPIMP

Hair Fall | ‘हे’ 6 फूड्स खाल्ल्याने गळतात केस, आजपासूनच दूर करा; जाणून घ्या

by nagesh
Hair Fall | hair fall prevention tips 6 worst foods causes hair damage

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Hair Fall | वाढते प्रदूषण, अनियमित जीवनशैली आणि चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे केस गळण्याची समस्या अतिशय सामान्य झाली आहे. बाजारात या समस्येवर अनेक प्रॉडक्ट, औषधे आहेत परंतु त्यांचा मनासारखा परिणाम होत नाही, शिवाय साईड इ फेक्टची भीती असते. आपल्या खाण्या-पिण्याच्या वाईट सवयींमुळे सुद्धा केस गळतात, हे पदार्थ कोणते जाणून घेवूयात. (Hair Fall)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

1. जास्त गोड पदार्थ खाणे (Eating too many sweets) –
जर तुम्ही जास्त गोड खात असाल तर हे तुमच्या केसांसाठी ठिक नाही. जास्त गोड खाण्याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर सुद्धा पडतो. अनेक संशोधनात आढळले आहे की, इन्सुलिन रेजिस्टन्स, ज्यामुळे डायबिटिज आणि लठ्ठपणा सारख्या समस्या होतात, यामुळे महिला आणि पुरूषांमध्ये टक्कलाची समस्या होऊ शकते. जास्त प्रमाणात साखर आणि रिफाईंड कार्बोहायड्रेट्स खात असाल तर यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स समस्या होते. (Hair Fall)

 

2. डाएट सोडा (Leave the diet) –
फिटनेसची आवड असणार्‍यांमध्ये डाएट सोडाचे प्रमाण वाढले आहे. परंतु जास्त प्रमाणात याचे सेवन केले तर केस गळतीची समस्या होऊ शकते.

3. कच्च्या अंड्याचा सफेद भाग (white part of a raw egg) –
अंडे केसांच्या मजबूतीसाठी चांगले आहे, परंतु ते कच्चे खाऊ नये. अंड्याचा कच्चा भाग खाल्ल्याने शरीरात बायोटिनची कमतरता होते, बायोटिन केस बनवणारे प्रोटीन, केरोटिनच्या निर्मितीत उपयोगी पडते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

4. जंक फूड (Junk food) –
जंक फूडमध्ये सॅच्युरेटेड आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट असते ज्यामुळे गेस गळती वाढते. यामुळे DHT हार्मोनचा स्तर वाढतो. या हार्मोनचा स्तर शरीरा वाढल्याने टकलाची समस्या होऊ शकते. जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने डोक्याची त्वचा सुद्धा तेलकट होते, ज्यामुळे केसांची रोम छिद्र बंद होऊ शकतात.

 

5. दारू (Alcohol) –
आपले केस केराटिन नावाच्या प्रोटीनपासून बनलेले असतात. दारू प्रोटीन-संश्लेषणावर चुकीचा प्रभाव टाकते. यामुळे केस कमजोर होतात आणि तुटू लागतात. जास्त दारू प्यायल्याने शरीरात पोषक तत्वांची सुद्धा कमतरता निर्माण होऊ लागते. यामुळे केस गळतीची समस्या होते. (Hair Fall)

 

6. मासे (Fish)-
मागील काही वर्षापासून जलवायु परिवर्तनामुळे माशांमध्ये पार्‍याचे प्रमाण वाढले आहे.
हा पारा माशांच्या माध्यमातून आपल्या शरीराच्या आत पोहचतो.
शरीरात जर पार्‍याची मात्रा जास्त झाली तर केस गळण्यास सुरूवात होते. यासाठी माशांचे सेवन खुप जास्त करू नये.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- Hair Fall | hair fall prevention tips 6 worst foods causes hair damage

 

हे देखील वाचा :

Savitribai Phule Pune University | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी, पगार 80 हजारांपर्यंत; जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | पुण्यात 32 वर्षीय महिलेची हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, दोन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

R.C. Upadhyay | हरियाणवी डान्सरने दिले बोल्ड ठुमके; स्टेजवर लावली ‘आग’

 

Related Posts