IMPIMP

Katrina Kaif Airport Look | गुलाबी रंगाच्या सलवार सूटमध्ये कतरिनानं दाखवला देशी अंदाज, विमानतळावर बघताच नेटकरी झाले तिच्यावर फिदा

by nagesh
Katrina Kaif Airport Look | katrina kaif gets spotted at the airport in pink salwar suit katrina kaif traditional look video viral

सरकारसत्ता ऑनलाइन – अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आपल्या फॅशन सेन्समुळं सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. ती आपले
लेटेस्ट फोटो (Katrina Kaif Latest Photo) आणि व्हिडिओ (Katrina Kaif Latest Video) शेअर करून चाहत्यांना आकर्षित करते. नुकतंच
कतरिनाला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं आहे. तसेच एअरपोर्ट (Katrina Kaif Airport Look) वरील तिचा एक व्हिडिओ इंटरनेटवर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर कतरिनाचा (Katrina Kaif ) एक व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिचा पारंपारिक लूक (Katrina Kaif Traditional Look) समोर आला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तिनं लाईट गुलाबी रंगाचा सलवार सूट घातला असून, त्यावर मॅचिंग अशी ओढणी घेतली आहे.

 

 

आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं डोळ्यांवर सनग्लासेस लावले आहेत (Katrina Kaif Glamorous Look). तसेच केसांची पोनी बांधून, पायात सुंदर अशी मोजडी घातली आहे. तिच्या या व्हिडिओला (Katrina Kaif Viral Video) चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून, तिच्यावर प्रेमाचा भरपूर वर्षाव केला आहे (Katrina Kaif Airport Look)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

दरम्यान, कतरिनाचा हा व्हिडिओ (Katrina Kaif Hot Video) इंस्टाग्रामवर विरल भयानी (Viral Bhayani) यानं शेअर केला आहे. तर अवघ्या काही तासातच या व्हिडिओवर 62 हजार लाईक झाले आहेत. तसेच कमेंट्स करून चाहत्यांनी तिच्या या पारंपारिक लूकवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

Web Title :- Katrina Kaif Airport Look | katrina kaif gets spotted at the airport in pink salwar suit katrina kaif traditional look video viral

 

हे देखील वाचा :

Multibagger Stocks | ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांची झाली चांदी; 2 वर्षात एक लाख बनले 18.25 लाख, जाणून घ्या

Maharashtra Phone Tapping Case | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचा फोन टॅपिंग प्रकरणात मोठा गौप्यस्फोट

Sanjay Raut | ‘सोमय्यांची माणसं राजभवनात बॅकडेटेड कागदपत्रं बनवत असून ते देशाबाहेर पळून जाणार’; राऊतांचा गंंभीर आरोप

 

Related Posts