IMPIMP

Multibagger Stocks | ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांची झाली चांदी; 2 वर्षात एक लाख बनले 18.25 लाख, जाणून घ्या

by nagesh
Multibagger Stock | multibagger stock turns rs 1 lakh to rs 50 crore by  giving only 1 bonus issue

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Multibagger Stocks | शेअर मार्केटमधून (Stock Market) चांगला परतावा मिळावा यासाठी अनेक गुंतवणूकदार (Investors) अधिक परतावा देणा-या स्टॉक कडे वळत असतात. दरम्यान असाच एक स्टाॅक (Multibagger Stocks) म्हणजे त्याने दोन वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना 1725 टक्के परतावा (Refund) दिला आहे. तसेच, कोरोना महामारीत 23 मार्च 2020 रोजी या स्टॉकची बाजारात कमी पातळी होती. तर, स्टॉकच्या खालच्या पातळी पासून आतापर्यंत या स्टॉकने गुंतवणूकदारांना बेस्ट परतावा (Borosil Share Price) देखील दिला आहे. (Share Market Marathi News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

FY 22 मध्ये 190 पेक्षा अधिक मल्टीबॅगर स्टॉक्स दिसले आहेत. यापैकी 90 शेअरर्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला गेला आहे. तसेच, बोरोसिल शेअरही (Borosil Share Price) त्यापैकी 1 आहे. दरम्यान, या कंपनीने मागील दोन वर्षामध्ये आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशात किती पटीने वाढ केलीय याबाबत माहिती जाणून घ्या. (Multibagger Stocks)

 

मागील महिन्यात हा स्टॉक 557.50 रुपयांवरून 654 च्या पातळीवर गेला आहे.
या काळात या शेअरमध्ये 16 टक्क्यांहून जादा वाढ झालीय.
तसेच, जर आपण मागील सहा महिन्यांबद्दल बोललो, तर या स्टॉकची किंमत 330 रुपयांवरून 654 रुपयांपर्यंत वाढलीय.
तसेच, मागील एक वर्षातील आकडेवारी पाहिली तर हा स्टॉक 245 रुपयांवरून 654 च्या पातळीवर पोहोचला आहे.
या काळात जवळपास 165 टक्के वाढ झालीय.

 

8 एप्रिल रोजी ट्रेडिंग केल्यानंतर कंपनीचे शेअर्स 0.25 टक्क्यांच्या वाढीसह 654.50 रुपयांवर बंद झाले आहे.
मागील एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना सुमारे 192 टक्के परतावा दिला. बोरोसिलचे शेअर्स सुमारे 35.70 रुपयांवरून 650 रुपये पर्यंत वाढले आहेत.
या 2 वर्षांत कंपनीच्या शेअर्सनी 1725 टक्के परतावा दिलाय.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

1 लाख बनले 18.25 लाख –
एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये एक लाख गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख 1.16 लाख झाले असते.
जर एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी बोरोसिल शेअर्समध्ये 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज सुमारे 2 लाख झाले असते.
एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असती आणि आजपर्यंत त्यात गुंतवणूक असती तर त्याचे एक लाख आज 2.65 लाख झाले असते.
तसेच, एखाद्या गुंतवणूकदाराने २ वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आज 18.25 लाख झाले असते.
त्यामुळे गुंतवणूकदार अधिकच मालामाल झाला असता.

 

Web Title :- Multibagger Stocks | borosil share price gives 1725 percent return in 2 year

 

हे देखील वाचा :

Maharashtra Phone Tapping Case | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचा फोन टॅपिंग प्रकरणात मोठा गौप्यस्फोट

Sanjay Raut | ‘सोमय्यांची माणसं राजभवनात बॅकडेटेड कागदपत्रं बनवत असून ते देशाबाहेर पळून जाणार’; राऊतांचा गंंभीर आरोप

Jayant Patil | ‘मुंबईमध्ये भाजपने मनसेला जवळ केलं तर….’; राष्ट्रवादीने सांगितलं BJP-MNS मधील ‘राज’कारण

 

Related Posts