IMPIMP

Kubbra Sait | ‘सेक्रेड गेम्स्’मधील प्रसिद्ध अभिनेत्रीनं केलं अंडरवॉटर फोटोशूट, पाण्यात स्वत:लाच किस करतानाचे फोटो झाले व्हायरल…

by nagesh
Kubbra Sait | kubbra sait underwater photoshoot in a black bikini actress kisses herself photos go viral

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Kubbra Sait | ‘सेक्रेट गेम्स्’मधील (Sacred Games) कुक्कू म्हणजे कुब्रा सैत. कुब्रानं (Kubbra Sait) आपल्या अभिनयानं रसिक प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. तिच्या कुक्कूच्या पात्रानं प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. (Kubbra Sait Kisses Underwater)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

 

सोशल मीडियावर कुब्राचे फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. तिचे फोटो अगदी हॉट असून, त्या फोटोमध्ये तिचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. हे फोटो तिनं पाण्यात काढला असून, या फोटोमध्ये ती स्वत:ला पाण्यात किस (Kubbra Sait Kisses Underwater) करताना दिसतीये. तर तिच्या या फोटोला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. तिच्या परफेक्ट फिगरचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. (Viral Photo) फोटोमध्ये कुब्रानं स्विमिंग पूलमध्ये उभं राहून, झोपून आणि बसून वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. फोटोमध्ये तिची ती एक नसून, तिचं प्रतिबिंबपण दिसत आहे. ती स्वत:च्या प्रतिबिंबाचं चुंबन घेत आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

 

फोटोमध्ये कुब्रानं काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. तसेच तिनं एका लाल रंगाच्या ड्रेसमध्येही फोटोशूट केलं आहे. हे फोटो शेअर करत तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, “शेवटचा फोटो बघून माझा श्वास थांबतो.” तसेच आत्तापर्यंत या फोटोला 21 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तर कित्येकांनी कमेंटद्वारे कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

https://www.instagram.com/p/CXNNcPGo2Mh/?utm_source=ig_web_copy_link

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

दरम्यान, कुब्रा सैतनं 2011 मध्ये सलमान खानच्या (Salman Khan) ‘रेड्डी’ या चित्रपटामधून आपल्या करियरला सुरूवात केली.
तर अनुराग कश्यपच्या (Anuraag Kashyap) ‘सेक्रेड गेम्स’ मधून तिनं प्रेक्षकांनमध्ये आपली छाप पाडली.

 

Web Title :- Kubbra Sait | kubbra sait underwater photoshoot in a black bikini actress kisses herself photos go viral

 

हे देखील वाचा :

Nora Fatehi Oops Moment | कारमधून उतरताना नोरा फतेहीचा टॉप आला खाली, झाली Oops Moment ची शिकार…!

Kareena Kapoor Khan | लोकांच्या गर्दीत करीना कपूर ठरली Oops Moment ची शिकार, ब्लाउजने दिला ‘धोका’

Pune Crime | कॅनडात नोकरी लागल्याचे सांगून तो पुण्याच्या लोहगाव विमानतळात शिरला अन् गेला पकडला; बनावट व्हिसा, विमान तिकीट बनविणारा तरुण अटकेत

 

Related Posts