IMPIMP

Nora Fatehi Oops Moment | कारमधून उतरताना नोरा फतेहीचा टॉप आला खाली, झाली Oops Moment ची शिकार…!

by nagesh
Nora Fatehi Oops Moment | nora fatehi oops moment shown cleavage in deep neck top awkward moment capture in video

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Nora Fatehi | बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) आपल्या डान्सच्या जोरावर चाहत्यांचं चांगलच मन जिंकत असते. नोरा सोशल मीडियावर सतत तिचे हॉट फोटो आणि डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

 

 

नोराचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये नोरा जिमच्या बाहेर दिसली. तिनं जिमचे आऊटफिट घातले असून कार मधून उतरताना तिचा एक व्हिडिओ तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे. ती गाडीमधून उतरत असताना तिचं लक्ष नसल्यानं, अचानक तिच्या टॉपचा गळा पटकन खाली आला. नोरा ओप्स मूमेंटची (Nora Fatehi Oops Moment) शिकार झाली.

 

 

दरम्यान, नोराचा (Nora Fatehi) हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय. तर अनेक नेटकरी तिच्या या व्हिडिओला ट्रोल करत आहे. एका युजरनं, ‘टॉपला कट बरोबर अशा ठिकाणी केलं जिथून सगळं दिसत’. तर दुसऱ्या युजरनं, ‘कॅमेरा दिसताच स्वेटशर्ट उतरावायचा काय अर्थ आहे’, असं कमेंट मध्ये लिहिलं. काही नेटकऱ्यांनी मात्र या (Viral Video) व्हिडिओला चांगलीच पसंती दर्शवली आहे.

 

 

 

Web Title :- Nora Fatehi Oops Moment | nora fatehi oops moment shown cleavage in deep neck top awkward moment capture in video

 

हे देखील वाचा :

Kareena Kapoor Khan | लोकांच्या गर्दीत करीना कपूर ठरली Oops Moment ची शिकार, ब्लाउजने दिला ‘धोका’

Pune Crime | कॅनडात नोकरी लागल्याचे सांगून तो पुण्याच्या लोहगाव विमानतळात शिरला अन् गेला पकडला; बनावट व्हिसा, विमान तिकीट बनविणारा तरुण अटकेत

Pune Crime | कोथरूड परिसरातील सुतारदर्‍यात तरूणावर वार करून खुनाचा प्रयत्न; गणेश मांझीरे, समीर पडवळ, रोहित ढोकणेविरूध्द FIR

 

Related Posts