IMPIMP

LIC policyholders IPO | पॉलिसी धारकांनी तात्काळ करून घ्यावं PAN कार्ड अपडेट, LIC आयपीओमध्ये होईल ‘हा’ मोठा फायदा

by nagesh
LIC IPO | lic ipo update pmjjby holders subscribers eligible for lic ipo reservation

नवी दिल्ली : वृत्तसंस्था LIC policyholders IPO | आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) पॉलिसी धारकांना IPO मध्ये भाग घेण्यासाठी अगोदर आपले पॅन अपडेट करावे लागेल. कारण, एलआयसीच्या आयपीओ (LIC policyholders IPO) इश्यू साईजमध्ये 10 टक्केपर्यंत पॉलिसी धारकांसाठी रिझर्व्ह आहे. एलआयसीने म्हटले आहे की, एलआयसीच्या कोणत्याही आयपीओमध्ये भाग घेण्यासाठी पॉलिसी धारकांनी चेक करावे की रेकॉर्डमध्ये दिलेल्या पॅनची माहिती योग्य आहे किंवा नाही. तसेच पॅनची माहिती अपडेट करावी.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

तर स्वखर्चाने उघडावे डिमॅट अकाऊंट
जर एखाद्या पॉलिसी धारकाकडे सध्या व्हॅलिड डिमॅट अकाऊंट (demat account) नसेल तर त्यास आपल्या खर्चाने उघडण्याचे नियोजन केले पाहिजे. कॉर्पोरेशनने स्पष्ट केले आहे की, डिमॅट अकाऊंट उघडणे आणि पॅन अपडेट करण्यासाठी जो खर्च येईल तो पॉलिसी होल्डर उचलतील. कॉर्पोरेशन कोणताही खर्च करणार नाही. (LIC policyholders IPO)

एलआयसी पॉलिसी धारकांसाठी आपल्या वेबसाइटवर पॅन अपडेट करण्याची जाहिरात करत आहे.

 

आवश्यक कागदपत्रे

-पॉलिसींच्या यादीसह अपले पॅन कार्ड ठेवा.

-मोबाईल नंबर टाकावा लागेल.

-एलआयसी द्वारे नोंदवलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

जर तुमचा पॅन कार्ड नंबर LIC च्या डेटाबेसमध्ये नसेल तर असे करू शकता अपडेट

1) एलआयसीची अधिकृत वेबसाइट https://licindia.in/ वर जा.

2) ऑनलाइन पॅन रजिस्ट्रेशनचा ऑपशन निवडा.

3) ऑनलाइन पॅन रजिस्ट्रेशन पेजवर पुढे जा वर क्लिक करा.

4) ईमेल आयडी, पॅन, मोबाइल नंबर आणि एलआयसी पॉलिसी नंबरची माहिती भरा.

5) बॉक्समध्ये कॅप्चा कोड टाका.

6) रजिस्टर्ड मोबाइल नंबरने OTP साठी रिक्वेस्ट करा.

7) ओटीपी मिळाल्यानंतर तो सबमिट करा.

8) फॉर्म जमा केल्यानंतर रजिस्ट्रेशन यशस्वी झाल्याचा मेसेज येईल.

 

पॅन-एलआयसीची तपासणी अशी करा
1) https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/getPolicyPANStatus वर जा.

2) पॉलिसी नंबर, जन्मतारीख आणि पॅनची माहिती, सोबतच कॅप्चा नोंदवा.

3) नंतर सबमिट बटन दाबा.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- LIC policyholders IPO | consumer news how lic policyholders can update their pan to participate in india biggest ipo

 

हे देखील वाचा :

Urfi Javed | ‘कोणाची शाॅल ओढली आहे?’, उर्फीच्या नवीन स्टाईलवर चाहत्यांचे प्रश्न

Pune Crime | प्रेयसीनं दिला ‘दगा’ अन् मामानं दिली ‘धमकी’ ! पुण्यातील तरूणानं जीवन संपवलं, मामा अन् भाचीवर FIR; सुसाईड नोट सापडली अन्…

Pune Crime | पुण्याच्या कल्याणीनगरमधील कॉल सेंटरमध्ये घुसून 22 वर्षाच्या तरूणीचा ‘विनयभंग’

 

Related Posts