IMPIMP

Madhuri Dixit | माधुरी दिक्षीतच्या मुलाचे लांब-घनदाट केस पाहून मुलीही लाजतील! ‘या’ कारणामुळे कापावी लागली वेणी

by nagesh
madhuri dixit son ryan nene cut his long healthy hair video gone viral

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Madhuri Dixit नेहमीच चर्चेत असते. परंतु यावेळी तिचा मुलगा चर्चेत आहे आणि याचे कारण आहे तिच्या मुलाचे लांब-घनदाट केस. परंतु माधुरी (Madhuri Dixit) च्या लाडक्याला केसांचा त्याग करावा लागला आणि याबाबत माधुरीला अभिमान आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

मुलाने लांब केस कापले

 

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ने अलिकडेच आपला मुलगा रेयान नेनेचा (Ryan Nene) व्हिडिओ शेयर केला आहे.
या व्हिडिओत दिसत आहे की, रेयानचे केस किती लांब आणि घनदाट आहेत. त्याची वेणीसुद्धा खुप चांगली बांधली आहे परंतु रेयानला आपले केस कापावे लागले.
तर माधुरीने कॅपशनमध्ये याचे कारण सांगितले आहे, जे ऐकून प्रत्येकजण माधुरीच्या मुलाचे कौतूक करत आहे.

 

 

मुलाला म्हटले हिरो

 

माधुरी दीक्षितने शेयर केलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, तिचा मुलगा रेयानची लांब वेणी आहे, तर सूलनमध्ये त्याची वेणी कापली जात आहे.
हा व्हिडिओ शेयर करत माधुरीने लिहिले, प्रत्येक हिरो कॅप घालत नाही पण माझा मुलगा घालतो. नॅशनल कॅन्सर डेच्या निमित्ताने तुमच्या सर्वांसोबत काही शेयर करत आहे.

 

केस केले दान

 

माधुरी ने कॅपशनमध्ये पुढे लिहिले आहे की, जेव्हा-जेव्हा कुणाला कॅन्सरची किमो थेरपीसाठी जाताना रेयान पाहतो त्याला खुप वाईट वाटते.
यामुळे रूग्णांना खुप त्रास सहन करावा लागतो, हे लोक आपले केसही गमावतात.
यामुळे माझ्या मुलाने सुद्धा कॅन्सर सोसायटीला आपले केस दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
पालक म्हणून आम्ही मुलांच्या या निर्णयाने रोमांचित झालो आहोत. त्याचा अभिमान वाटत आहे.
आपल्या पोस्टमध्ये माधुरीने पती श्रीराम नेने यांनाही टॅग केले आहे.

 

Web Title : madhuri dixit son ryan nene cut his long healthy hair video gone viral

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ससून रुग्णालयात महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग

Pune Crime | फसवणूक प्रकरण ! अलनेश सोमजीच्या पोलीस कोठडीत वाढ; पत्नी डिंपल सोमजीची येरवडा जेलमध्ये ‘रवानगी’

Nashik-Pune Highway | नाशिक-पुणे महामार्गावरील रस्त्याचं काम अपूर्ण असूनही टोल वसुली; कंपनीला 2 कोटी 18 लाखांचा दंड

Pune Gang Rape | पुणे हादरलं | नवरा हॉस्पीटलमध्ये असल्याचं समजताच नराधमांनी केली ‘गेम’, 29 वर्षाच्या विवाहितेला गोठयात डांबून केला ‘गँगरेप’

 

Related Posts