IMPIMP

Pune Crime | ससून रुग्णालयात महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग

by nagesh
Pune Crime | Threatening to make a Physical Relation video viral! Financial exploitation of women by selling row houses in Vimannagar area Rape Case In Pune

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुण्यातील ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा रुग्णालयातील कर्मचाऱ्याने विनयभंग केला. याप्रकरणी पुण्यातील (Pune Crime) बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden Police Station) एकाला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार 2019 ते 5 नोव्हेंबर 2021 या कालावधित घडला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी 29 वर्षाच्या महिला कर्मचाऱ्याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीवरुन (Pune Crime) पोलिसांनी रोहित रत्नाकर बागल Rohit Ratnakar Bagal (वय-33 रा. ससुन क्वार्टस पुणे) याला अटक
केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला हे एकमेकांच्या ओळखीचे असून ससून हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत.
महिला कामावर एकटी असताना आरोपीने पीडित महिलेला ‘तू मला खूप आवडतेस’ असं म्हणून लज्जास्पद कृत्य केले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडित महिलेला दमदाटी (Pune Crime) केली.
आरोपीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला वैतागून महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी आरोपी रोहित बागल याला अटक केली आहे.

यासंदर्भात तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक साबळे (PSI Sable) यांच्याशी संपर्क साधला असता, आरोपी आणि पीडित महिला रुग्णालयात नेमके कोणते काम करतात याची माहिती मिळू शकली नसल्याचे सांगितले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title: Pune Crime | female employee molested in sasoon hospital, bundgardan police station arrest Rohit Ratnakar Bagal

 

हे देखील वाचा :

Pune Crime | फसवणूक प्रकरण ! अलनेश सोमजीच्या पोलीस कोठडीत वाढ; पत्नी डिंपल सोमजीची येरवडा जेलमध्ये ‘रवानगी’

Nashik-Pune Highway | नाशिक-पुणे महामार्गावरील रस्त्याचं काम अपूर्ण असूनही टोल वसुली; कंपनीला 2 कोटी 18 लाखांचा दंड

Pune Gang Rape | पुणे हादरलं | नवरा हॉस्पीटलमध्ये असल्याचं समजताच नराधमांनी केली ‘गेम’, 29 वर्षाच्या विवाहितेला गोठयात डांबून केला ‘गँगरेप’

RBI Rules | बँकेने फाटलेल्या, झिजलेल्या नोटा बदलण्यास दिला नकार तर होऊ शकते कारवाई, जाणून घ्या नियम

 

Related Posts