IMPIMP

Mumbai Police Crime News – WPSI Death | महिला पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह राहत्या घरात आढळल्याने प्रचंड खळबळ

by nagesh
Mumbai Police Crime News - WPSI Death | The body of a Lady police sub-inspector was found in a residential house and there was a lot of excitement

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Mumbai Police Crime News – WPSI Death | मुंबईतील एका महिला पोलिस उपनिरीक्षकाचा police sub-inspector (PSI) मृतदेह राहत्या घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस उपनिरीक्षक शीतल एडके PSI Sheetal Yedke (35, मुळ रा. अहमदनगर) असे त्यांचे नाव आहे. त्या मुंबईच्या कुर्ला ईस्टमधील Kurla (East) नेहरू नगर पोलिस स्टेशनमध्ये (Nehru Nagar Police Station) कार्यरत होत्या. कामगार नगरमधील (Kamgar Nagar Mumbai) शरद सोसायटीमध्ये (Sharad Society Kurla) त्या रहावयास होत्या. (Mumbai Police Crime News – WPSI Death)

 

गेल्या दीड वर्षापासुन पोलिस उपनिरीक्षक शीतल एडके या आजारी होत्या. कामगार नगरमधील शरद सोसायटीमध्ये त्या भाडयाच्या घरात राहत होत्या. त्या अविवाहीत होत्या. शरद सोसायटीच्या 5 व्या मजल्यावर त्यांच्या राहत्या घरातून प्रचंड वास येत असल्याची माहिती शेजार्‍यांनी स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घराचा दरवाजा उघडून पाहिले तेव्हा त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शीतल एडके यांचा मृत्यू सुमारे 3 ते 4 दिवसांपुर्वी झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत झोन-6 चे पोलिस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत (DCP Hemrajsingh Rajput) यांनी माहिती दिली आहे. महिला पोलिस उपनिरीक्षकाचा राहत्या घरातच मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

 

Web Title :-  Mumbai Police Crime News – WPSI Death | The body of a Lady police sub-inspector was found in a residential house and there was a lot of excitement

 

हे देखील वाचा :

Mundhwa Jackwell -Kharadi STP | मुंढवा जॅकवेलमधून शेतीसाठी सोडण्यात येणार्‍या प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची गुणवत्ता सुधारणार

Music composer Avinash-Vishwajeet | ज्येष्ठ निर्माते प्रशांत घैसास यांच्या हस्ते संगीतकार अविनाश- विश्वजीत यांचा सत्कार

NCP Chief Sharad Pawar | ‘तव्यावरची भाकरी फिरवली नाही तर करपते, त्यामुळे…’, शरद पवारांच्या विधानामुळे चर्चेला उधाण; पक्षात बदलाचे संकेत

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोथरुड पोलिस स्टेशन – चक्क अतिक्रमण निरीक्षकांनी नातेवाईकांच्या नावाने मिळविले फेरीवाला परवाने

 

Related Posts