IMPIMP

Narayan Rane-Raj Thackeray | नारायण राणे शिवतीर्थावर; राज ठाकरे यांना भेटणार

by nagesh
Narayan Rane-Raj Thackeray | narayan rane went shivtirth to meet raj thackeray

पुणे :सरकारसत्ता ऑनलाईन – भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Narayan Rane-Raj Thackeray) यांना भेटायला गेले आहेत. राणेंनी शिवतीर्थ या ठाकरेंच्या बंगल्यावर जाऊन भेट घेतली. असे एकदम राज ठाकरेंच्या भेटीला राणे गेल्याने राजकीय चर्चांनी धुमाकूळ घातला आहे. या दोन नेत्यांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली व अचानक भेट का घेतली. याबाबत काही माहिती समजली नाही. परंतु मुंबई महापालिकेची निवडणूक व इतर निवडणुकांच्या हेतूने ही भेट झाली असल्याचा कयास लावला जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत ठोस माहिती देण्यात आलेली नाही. (Narayan Rane-Raj Thackeray)

 

काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी कोकण दौरा केला. त्यावेळी ठाकरे केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या घरी भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, राणे घरी नसल्याने त्यांची भेट झाली नाही. (Narayan Rane-Raj Thackeray)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यामुळे मंत्री नारायण राणेंनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. आज या दोन नेत्यांमधील भेटीने राज्यात चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे. राणेंनी पत्नीसह ही भेट घेतल्याचे समजत आहे.

 

Web Title :- Narayan Rane-Raj Thackeray | narayan rane went shivtirth to meet raj thackeray

 

हे देखील वाचा :

Sidharth Malhotra – Kiara Advani | अखेर सिद्धार्थ आणि कियारा ‘या’ तारखेला अडकणार लग्न बंधनात; राजस्थानमधील ‘या’ ठिकाणी घेणार सात फेरे

Rishabh Pant | ऋषभ पंत आयपीएल 2023 मधून बाहेर? दिल्लीचा संघ नव्या कर्णधाराचा करत आहे विचार; ‘हे’ आहेत दोन पर्याय
Pune Crime News | जेजुरी एमआयडीसीमधील बर्जर पेन्ट कंपनीमध्ये स्फोट, कामगाराचा मृत्यू

Related Posts