IMPIMP

Nashik Crime News | नाशिकमध्ये भर रस्त्यात तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी (व्हिडिओ)

by nagesh
Nashik Crime News | freestyle fight between two young women in nashik video

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – Nashik Crime News | सोशल मीडियावर अनेक हाणामारीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अशीच एक घटना नाशिकमध्ये घडली आहे. यामध्ये दोन तरुणींमध्ये भर रस्त्यात हाणामारी झाली आहे. सध्या या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Nashik Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे नेमके प्रकरण?
सध्या सोशल मीडियावर हाणामारीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये दोन तरुणी हाणामारी करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ नाशिकमधील आहे. नाशिकमध्ये या अगोदरदेखील अशा हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नाशिककरांसाठी ह्या घटना नवीन नाही आहेत. या तरुणींमध्ये नेमकी कोणत्या कारणामुळे हाणामारी झाली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. (Nashik Crime News)

 

 

नागपूरमध्ये देखील तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी
नागपूरच्य सिविल लाइन्स परिसरात असलेल्य हिस्लॉप कॉलेजमध्ये देखील तरुणींमध्ये अशाच प्रकारची फ्री स्टाईल हाणामारी झाली होती. कॉलेज जवळच्या रस्त्यावर दुपारच्या वेळेस सहा-सात तरुणी उभ्या असताना अचानक त्यांच्यामध्ये भांडणाला सुरुवात झाली. आधी या तरुणींमध्ये वाद झाला आणि त्यानतंर वादाचं रुपांतर फ्रीस्टाईल हाणामारीत झालं. या तरुणी एकमेकांच्या विरोधात हातघाईवर उतरल्या आणि एकमेकांचे केस ओढत रस्त्यावर हाणामारी करू लागल्या. रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहन चालकाने हा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Nashik Crime News | freestyle fight between two young women in nashik video

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri-Chinchwad Crime | गायींना इंजेक्शन देऊन बेशुद्ध करत कत्तलीसाठी घेऊन जाणारी ‘कुरेशी’ टोळी गजाआड, 13 गुन्हे उघडकीस

Pune Crime News | डेटिंग सर्व्हिसच्या नावाखाली 78 वर्षाच्या ज्येष्ठाला घातला 1 कोटींचा गंडा

 

Related Posts