IMPIMP

National Commission for Minorities – Iqbal Singh Lalpura | पुणे : राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा यांच्या उपस्थितीत पुण्यात ‘रोजा इफ्तार’, संवाद कार्यक्रम

by nagesh
 National Commission for Minorities - Iqbal Singh Lalpura | Pune: In the presence of National Commission for Minorities Chairman Iqbal Singh Lalpura, 'Roja Iftar', dialogue program in Pune.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- National Commission for Minorities – Iqbal Singh Lalpura | राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष
इकबाल सिंह लालपुरा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुण्यात ‘रोजा इफ्तार’ (Roja Iftar Party In Pune) आणि संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात
आला आहे.सोमवार, दि. १७ एप्रिल २०२३,सायंकाळी ६.३० वाजता,इमामवाडा, गीता सोसायटीसमोर, रोझरी स्कुल लेन( कॅम्प ,पुणे ) येथे हा कार्यक्रम
होणार आहे. (National Commission for Minorities – Iqbal Singh Lalpura)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुस्लिम व ज्यू समाज बांधव एकत्रित रोजा इफ्तार करणार आहेत. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. ‘मिलेट अँड वॉटर वुमन ऑफ इंडिया’ शर्मिला ओसवाल याही उपस्थित राहणार आहेत. भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे, भाजपचे राज्य प्रवक्ते अली दारुवाला (BJP State Spokesperson Ali Daruwala) यांच्या उपस्थितीत मुस्लिम, ज्यू, पारसी, इराणी व ख्रिश्चन समाजातील २ हजार मान्यवर व्यक्तींचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे. यामध्ये पुण्यातील हॉस्पिटॅलिटी सेक्टर तसेच वैद्यकीय सेवा क्षेत्रातील मान्यवर देखील असणार आहेत. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवर पाहुण्यांसोबत स्नेहभोजन होणार आहे.

 

 

Web Title :- National Commission for Minorities – Iqbal Singh Lalpura | Pune: In the presence of National Commission for Minorities Chairman Iqbal Singh Lalpura, ‘Roja Iftar’, dialogue program in Pune.

 

हे देखील वाचा :

Shambhuraj Desai | ‘अजित पवार महायुतीत…’ शंभूराज देसाईं म्हणाले- ‘भाजप आणि आमचं टार्गेट सेट’

Pune Crime News | पुणे-सिंहगड रोड क्राईम न्यूज : ग्रीनफिल्ड रेस्टोबारच्या दोघांवर गुंडांकडून हत्याराने सपासप वार, खुनी हल्ला करणारे तिघे ताब्यात

MNS Chief Raj Thackeray | हे प्रशासनाला कळलं नाही का?, श्री सदस्यांना श्रद्धांजली वाहत राज ठाकरेंनी सरकारला सुनावले

Maharashtra Bhushan Award | महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानंतर 11 जणांचा उष्माघाताने मृत्यू, विरोधकांकडून सरकारवर टीकास्त्र

 

Related Posts