IMPIMP

NEMS School | एनईएमएस शाळेत घुमला गणपती ‘बाप्पा मोरया’ चा नाद

by nagesh
NEMS School | Deccan Education Society (DES) New English Medium School (NEMS) Pune Ganeshotsav 2022

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन NEMS School | पारंपारिक वेशभूषेतील बाल चमूंची लगभग, आकर्षक सजावट आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ चा नाद अशा उत्साही वातावरणात गुरूवारी शनिवार पेठेतील एनईएमएस शाळेत गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

 

बुधवार पासून सर्वत्रच गणेशोत्सव सुरू झाला. विविध शाळांमध्ये देखील मुलांसोबत हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या Deccan Education Society (DES) न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल New English Medium School (NEMS) पूर्व प्राथमिक शाळेत गणेशोत्सवानिमित्त सुंदर देखावा तयार करण्यात आला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हातात टाळ व घंटा घेऊन सर्व विद्यार्थ्यांनी गणपतीची आरती केली, त्यानंतर सर्वांना मोदकाचा प्रसाद देण्यात आला.
गणेशोत्सवात शाळेमध्ये श्लोक पाठांतर स्पर्धा, गोष्ट सांगणे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
सर्व विद्यार्थी या उपक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते. शाळेतील शिक्षिका दीपा केळकर (Teacher Deepa Kelkar)
व अंजली वालगुडे (Teacher Anjali Walgude) यांनी सुंदर देखावा तयार केला.
मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी (HM Shilpa Kulkarni) यांनी मार्गदर्शन केले.

 

Web Title :-  NEMS School | Deccan Education Society (DES) New English Medium School (NEMS) Pune Ganeshotsav 2022

 

हे देखील वाचा :

Shahajibapu Patil | ‘काय दारु…काय चकणा.. समदं कसं ओके’, युवासेनेचा शहाजीबापूंना टोला

Pune Pimpri Crime | गैरवर्तन करुन महिलेला जीवे मारण्याची धमकी, विनयभंग करणाऱ्या घरमालकावर FIR

Tobacco Addiction | पार्टनरचे गुटखा खाण्याचे व्यसन सोडवण्यासाठी अवलंबा बडीसोफचा प्रभावी उपाय

 

Related Posts