IMPIMP

Nerve Weakness – Vein Pain | कमजोर नसांमध्ये नेहमी होत असतील वेदना तर ‘या’ 5 फळांच्या सेवनाने मिळेल आराम, डाएटमध्ये करा समावेश

by nagesh
Nerve Weakness - Vein Pain | eating these 5 fruits can help in nerve weakness and vein pain

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Nerve Weakness – Vein Pain | अनेकांना अनेकदा हात आणि पायांच्या नसांमध्ये वेदना जाणवतात. मात्र, लोक बहुतेकदा या वेदना बाह्य मार्गाने दूर करण्याचा प्रयत्न करतात, परंतु अशा वेदना निरोगी आहाराने (Healthy Diet) चांगल्या प्रकारे बर्‍या होऊ शकतात. नसा दुखणे हे नसांच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे (Nerve Weakness – Vein Pain). या दुखण्यावर मात करण्यासाठी आहारात काही फळांचा (Fruits) समावेश करू शकता. या फळांमध्ये नसा (Nerves) मजबूत करणारे आणि वेदना कमी करणारे गुणधर्म आहेत. त्यांची नावे जाणून घेवूयात (Healthy Food)…

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नसांच्या वेदना दूर करणारी फळे (Fruits For Nerves Pain)

1. संत्री (Oranges)
संत्र्यामध्ये भरपूर अँटी-ऑक्सिडंट्स तसेच व्हिटॅमिन सी (Vitamin C) असते. खराब नसा दुरुस्त करण्यासाठी हे चांगले आहे. संत्र्यामधील व्हिटॅमिन सी मुळे शरीराची इम्युनिटी वाढते.

 

2. बेरी (Berry)
ब्लूबेरी आणि क्रॅनबेरीमधील अनेक अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे, ते नसांना (Veins) आराम देते. यात अनेक अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. हे थेट खाऊ शकता किंवा ते सॅलड आणि स्मूदीच्या स्वरूपातही खाऊ शकता. (Nerve Weakness – Vein Pain)

 

3. अवोकॅडो
अवोकॅडो (Avocado) चा वापर जवळपास भाजीसारखाच केला जातो पण ते फळ आहे. त्यात हेल्दी फॅट तसेच पुरेशा प्रमाणात पोटॅशियम असते जे नसांची दुरुस्ती करते. अवोकॅडो खाल्ल्याने शरीरात अँटी-ऑक्सिडंट्स शोषण्यासही मदत होईल. सॅलड, टोस्ट किंवा डिप बनवून त्याचा आस्वाद घेता येतो.

 

4. सफरचंद
फायबर समृद्ध सफरचंद (Apple) नसा निरोगी राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. यातील सोल्यूबल फायबरमुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

 

5. लिंबू (Lemon)
लिंबूमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आढळते. यासोबतच लिंबू अँटी-इम्फ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असते. हे नसांना शक्ती देते आणि नसांमधील वेदना कमी करण्यास मदत करते. तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता, सॅलडमध्ये घालू शकता किंवा भाज्यांमध्ये देखील पिळू शकता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Nerve Weakness – Vein Pain | eating these 5 fruits can help in nerve weakness and vein pain

 

हे देखील वाचा :

Spice For Diabetes | किचनमधील ‘हा’ 1 मसाला High Blood Sugar वर रामबाण औषध, डॉक्टरांकडून जाणून घ्या सेवनाची पद्धत

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | उध्दव ठाकरेंना आणखी एक धक्का! न्यायालयीन लढाई सुरू शिवसेनेच्या 8 राज्यप्रमुखांनी दिला शिंदेगटाला पाठिंबा

Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतरच्या मेगाब्लॉकचे नियोजन

 

Related Posts