IMPIMP

Ready Reckoner Rate | 2023-24 मध्ये रेडिरेकनरमध्ये कोणतीही दर वाढ नाही? जाणून घ्या सविस्तर

by nagesh
No Rate Hike in Ready Reckoner Rate 2023-24? know details and saw govt letter

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Ready Reckoner Rate | रेडिरेकनरमध्ये कोणतीही दर वाढ झालेली नसल्याची माहिती शासनाच्या एका पत्राव्दारे समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाचे उप सचिव सत्यनारायण बजाज यांनी मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी तथा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक (महाराष्ट्र राज्य़) यांना लिहीलेल्या एका पत्रामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. (Ready Reckoner Rate)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

उप सचिव सत्यनारायण बजाज (IAS Satyanarayan Bajaj) यांनी पत्रामध्ये मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी तथा नोंदणी महानिरीक्षक (Inspector General of Registration) व मुद्रांक नियंत्रक यांना सांगितले आहे की, वर्ष 2022-23 चे वार्षिक दर विवरणपत्र कोणताही बदल न करता, वर्ष 2023-24 मध्ये चालू ठेवण्यात यावे. तसेच विकासक व इतर सामान्य नागरिकांनी त्यांच्या मिळकतींच्या दरांबाबत वार्षिक बाजार मुल्य दर तक्त्यामध्ये वाढ किंवा घट करून देण्याची विनंती अर्ज नियमानुसार निर्णय घेण्यात यावेत.

 

यावरून रेडिरेकनरमध्ये कोणतीही दर वाढ झालेली नाही असे स्पष्ट होत असल्याचे दिसून येते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :  No Rate Hike in Ready Reckoner Rate 2023-24? know details and saw govt letter

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘पुणे लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार’, विजय वड्डेटीवारांच्या विधानानंतर अजित पवारांनी सुनावले, म्हणाले-‘माणुसकी नावाचा प्रकार आहे की…’

MP Supriya Sule | ‘…अन्यथा हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील ठरेल’- सुप्रिया सुळे

MLA Sanjay Shirsat | मविआच्या संभाजीनगर सभेवरुन संजय शिसराट यांची खोचक टीका, म्हणाले-‘ही सभा म्हणजे केवळ…’

 

Related Posts