IMPIMP

Ola Electric Car | Ola च्या पहिल्या इलेक्ट्रिक कारचा टीजर व्हिडिओ जारी, दमदार आहे तिचा फ्यूचरिस्टिक लुक

by nagesh
OLA Electric Car | ola first electric car revealed today know about photos price features and range

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाOla Electric Car | भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी ओला
आपली पहिली इलेक्ट्रिक कार (Ola Electric Car) घेऊन येत आहे. कंपनीने आज या कारचा फर्स्ट लुक जारी केला आहे. यापूर्वी कंपनीने ओला इलेक्ट्रिक स्कूटर्स सादर केल्या होत्या.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मात्र कारच्या सेगमेंटबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पण रिपोर्टनुसार, ही सेडान सेगमेंटची इलेक्ट्रिक कार असेल.

 

टिपस्टर अभिषेक यादव यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून Ola Electric Cars चे काही फोटो शेअर केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने
रविवारी तामिळनाडूमधील ओला फ्युचर फॅक्टरी येथे ग्राहकांची भेट आयोजित केली होती, जिथे कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी इलेक्ट्रिक कारचा टीझर व्हिडिओ जारी केला आहे. टीझरमध्ये कारच्या डिझाईनची झलक पाहायला मिळते. (Ola Electric Car)

 

 

शानदार आहे कारचा लूक

टीझर व्हिडिओनुसार कारमध्ये फ्युचरिस्टिक डिझाईन देण्यात आले आहे. त्याच्या पुढे-मागे एलईडी लॅम्प लावण्यात आले आहेत, जे अंधारात कारला अतिशय प्रेक्षणीय लूक देतात. टीझरमध्ये कारला लाल रंगात सादर करण्यात आले आहे. स्लीक एलईडी हेडलॅम्प, स्लोपी विंडशील्ड आणि स्पोर्टी अलॉय व्हील ओला इलेक्ट्रिक कारमध्ये दिसतील.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कधी लॉन्च होईल कार

भाविश अग्रवाल यांनी पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची माहिती दिली होती.
यादरम्यान त्यांनी सांगितले होते की कंपनी सुमारे 6 महिन्यांपासून एका ऑटोनॉमस वाहनाची चाचणी करत आहे.

या कारला जागतिक बाजारात येण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो.
तिच्या किमतीबाबत कंपनीचे सीईओ म्हणाले की, या इलेक्ट्रिक कारची किंमत 10 लाखांच्या आत असेल, जेणेकरून जास्तीतजास्त लोक ती खरेदी करू शकतील.

 

Web Title :-  Ola Electric Car | teaser video of olas first electric car released its futuristic look is strong

 

हे देखील वाचा :

India Post Payments Bank-IPPB च्या खातेधारकांसाठी वाईट बातमी ! RuPay व्हर्चुअल डेबिट कार्ड असणार्‍यांना भरावा लागेल नवीन चार्ज

Money Making Tips | कमी वयात श्रीमंत बनवू शकते ही छोटी ट्रिक, केवळ आपल्या Savings चा ‘या’ पध्दतीनं करा वापर, जाणून घ्या

ESI Health Insurance Scheme | वर्षाच्या अखेरीस संपूर्ण देशात लागू होईल ESIC योजना, जाणून घ्या सरकारच्या ‘या’ निर्णयाचा जनतेला किती फायदा

 

Related Posts