IMPIMP

Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलची घोडदौड सुरुच ! आठवड्याची सुरुवातही भाववाढीने, जाणून घ्या नवीन दर

by nagesh
Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 10th june 2022 marathi news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीची घोडदौड दररोज सुरुच आहे. गेल्या १४ दिवसात
१२ वेळा दरवाढ करण्यात आल्याने सर्वच वस्तूंच्या किंमतीत वाढ होत आहे. फक्त दररोज ८३ पैशांनी होणारी वाढ आज ४२ पैशांपर्यंत कमी झाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

तेल कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ४२ पैशांनी वाढ केली.
त्यामुळे पुण्यात पेट्रोलचे दर ११८.२९ रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरातील लिटरमागे ४२ पैशांची वाढ करण्यात आली आहे.
पॉवर पेट्रोलचा दर १२२़.७९ रुपये लिटर झाला आहे. (Petrol Diesel Price Hike Pune)

 

डिझेलच्या दरात लिटरमागे ३९ पैशांची वाढ करण्यात आली असून पुण्यात डिझेलचा दर आता १०१.०१ रुपये लिटर झाला आहे.

 

Web Title :- Petrol Diesel Price Hike Pune | Petrol diesel horse race continues With the price rising at the beginning of the week find out the new rates

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | जाणून घ्या सोन्या-चांदीचे लेटेस्ट रेट दर

Urfi Javed Superhot Video | टॉप काढून उर्फीनं बांधला फक्त पट्टा, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केली ‘ही’ मागणी

Tina Dutta Superbold Look | टिना दत्तानं रिवालिंग ड्रेस घालून दिल्या बोल्ड पोज, फोटो पाहून चाहते झाले थक्क..

NCP-BJP | भाजपला मोठा धक्का ! पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्याची कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये ‘एन्ट्री’

 

Related Posts