IMPIMP

Tina Dutta Superbold Look | टिना दत्तानं रिवालिंग ड्रेस घालून दिल्या बोल्ड पोज, फोटो पाहून चाहते झाले थक्क..

by nagesh
Tina Dutta Superbold Look | tina-dutta shares her bold look in black high thigh slit revealing dress

सरकारसत्ता ऑनलाइन – छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री टिना दत्ता (Tina Dutta Superbold Look) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती नेहमीच आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना आकर्षित करते. तिच्या लेटेस्ट फोटोशूटची चाहते आतुरतेनं वाट पाहतात. तिचा एक फोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होत आहे (Tina Dutta Superbold Look)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

टिनानं (Tina Dutta ) हा फोटो सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये (Tina Dutta Instagram Pic) तिनं काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे. तसेच आपला लूक (Tina Dutta Superbold Look ) पूर्ण करण्यासाठी तिनं गडद मेकअप केला आहे. फोटोमधील (Tina Dutta Bold Photo) तिची अदा अगदीच भारावून टाकणारी आहे. तसेच कानामध्ये डायमंडचे मोठे कानातले घातले आहे. तसेच आपल्या केसांना मोकळं सोडून तिनं आपल्या रूपाची शोभा वाढवली आहे.

 

 

शेअर केलेल्या फोटोमध्ये टिना अत्यंत हॉट (Tina Dutta Hot Photo) दिसत असून, चाहत्यांना तिनं आकर्षित केलं आहे. तिचा हा किलर लूक (Tina Dutta Killer Look) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या या फोटोला जवळपास 2.98 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स देउन तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच अनेक चाहत्यांनी कमेंट्स करून तिच्यावरील प्रेम व्यक्त केलं आहे.

 

 

दरम्यान, टिना (Tina Dutta) ‘उतरन (Uttaran)’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या चर्चेत आली. टिनानं ‘उतरन (Uttaran)’ मध्ये बालकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती कॉमेडी सर्कस (Comedy Circus), बिग बॉस 14 (Bigg Boss 14), झलक दिखला जा 7 (Jhalak Dikhhla Jaa 7) या मालिकेंमधून चाहत्यांच्या भेटीस आली.

 

 

Web Title :- Tina Dutta Superbold Look | tina-dutta shares her bold look in black high thigh slit revealing dress

 

हे देखील वाचा :

NCP-BJP | भाजपला मोठा धक्का ! पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्याची कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये ‘एन्ट्री’

Tara Sutaria Red Hot Look | तारा सुतारियानं लाल रंगाची साडी नेसून सोशल मीडियावर केला कहर, फोटोनं वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

Kareena Kapoor-Saif Ali Khan | वयाच्या 60 व्या वर्षी सैफ करतोय पुन्हा बाबा होण्याचा विचार? करीनानं दिली सक्त ताकीद; म्हणाली…

KYC Deadline For Demat Accounts Extended | डीमॅट अकाऊंट होल्डर्ससाठी दिलासा ! SEBI ने वाढवली KYC ची डेडलाईन

 

Related Posts