IMPIMP

Urfi Javed Superhot Video | टॉप काढून उर्फीनं बांधला फक्त पट्टा, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केली ‘ही’ मागणी

by nagesh
Urfi Javed Superhot Video | urfi javed removes top on camera and ties belt to hide curves urfi javed in single belt video

सरकारसत्ता ऑनलाइन – उर्फी जावेद (Urfi Javed Superhot Video) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. फॅशन सेंन्सच्या बाबतीत उर्फी इतर अनेक अभिनेत्र्यांच्या एक पाऊल पूढे असते. ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे हॉट आणि बोल्ड फोटो (Urfi Javed Bold Photo) शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ (Urfi Javed Superhot Video) तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

उर्फीनं (Urfi Javed) हा व्हिडिओ सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये (Urfi Javed Instagram Video) तिनं आधी काळ्या रंगाची ब्रालेट घातली आहे. त्यानंतर ती व्हिडिओमध्ये वेस्ट बेल्ट मागताना दिसते. तसेच नंतर ती टॉप काढून फक्त एका बेल्टमध्ये दिसते. तिचा हा व्हिडिओ (Urfi Javed Superhot Video ) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

उर्फीच्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. अशातच एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, “या मुलीला कपड्यांची नितांत गरज आहे. तिला काही कपडे द्या.” तसेच व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकरी उर्फीसाठी कपड्यांची मागणी करताना दिसत आहे (Urfi Javed Nude Pic)

 

 

दरम्यान, उर्फी (Urfi Javed Bold Pose ) सोशल मीडियावर सतत चाहत्यांना आकर्षित करत असते. ‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)’ नंतर उर्फी चांगलीच प्रसिदध झाली. अलीकडेच तिचं एक गाणं प्रदर्शित झालं आहे.

 

 

Web Title :- Urfi Javed Superhot Video | urfi javed removes top on camera and ties belt to hide curves urfi javed in single belt video

 

हे देखील वाचा :

Tina Dutta Superbold Look | टिना दत्तानं रिवालिंग ड्रेस घालून दिल्या बोल्ड पोज, फोटो पाहून चाहते झाले थक्क..

NCP-BJP | भाजपला मोठा धक्का ! पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्याची कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये ‘एन्ट्री’

Tara Sutaria Red Hot Look | तारा सुतारियानं लाल रंगाची साडी नेसून सोशल मीडियावर केला कहर, फोटोनं वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

 

Related Posts