IMPIMP

Petrol-Diesel Price Today | प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय? जाणून घ्या

by nagesh
Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today on 21 june 2023 all cities petrol diesel rate stables mumbai pune nagpur fuel price

नवी दिल्ली : Petrol-Diesel Price Today | गेल्या तीन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel Price Today) दर स्थिर असूनही देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर शंभरच्या वर आहेत. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा फटका अजूनही सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. भारतातील तेल कंपन्या (Indian Oil Companies) दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलच्या किमती जारी केल्या जातात.

बुधवार (दि. 21 जून) रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price on 21 June) जारी करण्यात आले आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) जारी केले आहेत. आज (बुधवार) पुणे (Pune), मुंबई (Mumbai) शहरासह प्रमुख शहरांतील पेट्रोल, डिझेलचे दर काय आहेत. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर – (Petrol-Diesel Price on 21 June 2023)
पुणे (Pune) –

पेट्रोलचे दर – 106.07 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 92.58 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai) –

पेट्रोलचे दर – 106.31 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 94.27 रुपये प्रति लिटर

ठाणे (Thane)

पेट्रोलचे दर – 106.45 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 94.41 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर (Kolhapur)

पेट्रोलचे दर – 106.51 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 93.05 रुपये प्रति लिटर

नागपूर (Nagpur)

पेट्रोलचे दर – 106.21 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 92.75 रुपये प्रति लिटर

नाशिक (Nashik)

पेट्रोलचे दर – 106.26 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 92.78 रुपये प्रति लिटर

‘एसएमएस’द्वारे (SMS) दर जाणून घ्या –

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर एसएमएसद्वारेही जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222.

Web Title : Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today on 21 june 2023 all cities petrol diesel rate stables mumbai pune nagpur fuel price

Related Posts