IMPIMP

Pimpri-Chinchwad Traffic Police | दिघी-आळंदी वाहतूक विभागांतर्गत ‘No Parking’ चे आदेश

by nagesh
Pimpri-Chinchwad Traffic Police | Order of No Parking under Dighi-Alandi Transport Department

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPimpri-Chinchwad Traffic Police | पिंपरी चिंचवड शहरातील (Pimpri Chinchwad City) वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे (Traffic Branch DCP Anand Bhoite) यांनी यापूर्वीचे निर्बंध रद्द करून दिघी (Dighi) -आळंदी वाहतूक विभागाच्या (Alandi Traffic Branch) हद्दीत तात्पुरत्या स्वरुपात काही ठिकाणी नो पार्किंगचे आदेश जारी केले आहेत. (Pimpri-Chinchwad Traffic Police)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या आदेशानुसार ममता स्वीट्स ते दत्तनगरकडे, दिघी गावठाणकडे (Dighi Gaothan), दिघी रोडकडे (Dighi Road) व फुगेवाडी बसस्टॉपकडे (Phugewadi Bus Stop) जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो पार्किंग असणार आहे. (Pimpri-Chinchwad Traffic Police)

घुंडरे आळी चौकापासून चाकण चौकाकडे (Chakan Chowk), वडगाव चौकाकडे, केळगाव चौकाकडे, माऊली मंदिराकडे अशा घुंडरे आळी चौकाच्या चारही बाजूच्या रस्त्यावर 50 मी. नो पार्कींग असेल. साईमंदिर कमान समोरील सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) ते मॅगझीन चौकाकडे व आळंदीकडे जाणाऱ्या मार्गावर 100 मी. नो पार्कींग असेल.

 

 

Web Title :-  Pimpri-Chinchwad Traffic Police | Order of No Parking under Dighi-Alandi Transport Department

 

हे देखील वाचा :

Punit Balan Group | पहिली ‘बालन करंडक’ अजिंक्यपद 12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा; आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाला विजेतेपद !

Pune Crime | तडीपारी संपलेल्या गुन्हेगाराने ५५ वर्षाच्या आईला केली मारहाण; शनिवार पेठेतील घटना

Pune Crime | खुनाच्या गुन्ह्यातून 8 वर्षांनी निर्दोष सुटला, स्वसंरक्षणार्थ पिस्टल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला

 

Related Posts